लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

कमलाकर कांबळे

‘देहरजी’ भागविणार नवीन पालघरची तहान; सिडकोचा एमएमआरडीएबरोबर करार - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :‘देहरजी’ भागविणार नवीन पालघरची तहान; सिडकोचा एमएमआरडीएबरोबर करार

तांत्रिक कारणांमुळे रखडलेली कामेही आता पूर्ण झाली आहे.  त्यामुळे आता दुसऱ्या टप्प्यातील म्हणजेच  पालघर नवीन शहर प्रकल्प उभारणीच्या दिशेने  सिडकोने कंबर कसली आहे. ...

नाशिकलाही सिडकोचा ‘टाटा’; जमिनी होणार फ्री होल्ड, नवी मुंबईकरांची मात्र फसवणूक - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नाशिकलाही सिडकोचा ‘टाटा’; जमिनी होणार फ्री होल्ड, नवी मुंबईकरांची मात्र फसवणूक

नवी मुंबईतील बहुतांशी जमिनींची मालकी सिडकोकडे आहे. सिडकोने त्या भाड्डेपट्ट्याने अर्थात लीज होल्डवर दिल्या आहेत. ...

सिडकोच्या घरांसाठी विनाकागदत्रे मिळणार ३० लाखांचे कर्ज; यशस्वी अर्जदारांसाठी सिडकोचा पुढाकार - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :सिडकोच्या घरांसाठी विनाकागदत्रे मिळणार ३० लाखांचे कर्ज; यशस्वी अर्जदारांसाठी सिडकोचा पुढाकार

आर्थिक दुर्बल घटकांसाठी बॅंकांचा मदतीचा हात ...

केंद्राकडून ‘नैना’ला ३०० कोटींचा बूस्टर, विकासाला मिळणार गती : सिडकोकडून आर्थिक जुळवणीला सुरुवात - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :केंद्राकडून ‘नैना’ला ३०० कोटींचा बूस्टर, विकासाला मिळणार गती : सिडकोकडून आर्थिक जुळवणीला सुरुवात

ना क्षेत्राच्या पहिल्या टप्प्याच्या विकासासाठी  दहा हजार कोटींची गरज आहे. त्या अनुषंगाने सिडकोने आर्थिक जुळवणी सुरू केली आहे. सिडकोच्या विनंतीवरून केंद्र सरकारने गतिशक्ती योजनेअंतर्गत नैना क्षेत्राच्या विकासासाठी ३०० कोटींचा निधी मंजूर केला आहे. ...

इमारतींचे ७०० स्लॅब ५५५ दिवसांत पूर्ण करण्याचा सिडकोचा विक्रम, गृहनिर्माण क्षेत्रात घोडदौड - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :इमारतींचे ७०० स्लॅब ५५५ दिवसांत पूर्ण करण्याचा सिडकोचा विक्रम, गृहनिर्माण क्षेत्रात घोडदौड

मिशन ९६ अंतर्गत ९६ दिवसांत ९६ सदनिकांचे काम पूर्ण करून गृह बांधणी क्षेत्रात नवीन विक्रम करणाऱ्या सिडकोने आता ७०० स्लॅबचे काम अवघ्या ५५५ दिवसांत पूर्ण करून आपलाच विक्रम मोडला आहे.  ...

गृहनिर्माण क्षेत्रात सिडकोची विक्रमी घोडदौड सुरूच; ७०० स्लॅबचे काम ५५५ दिवसांत केले पूर्ण - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :गृहनिर्माण क्षेत्रात सिडकोची विक्रमी घोडदौड सुरूच; ७०० स्लॅबचे काम ५५५ दिवसांत केले पूर्ण

ऑगस्ट महिन्यात सिडकोने दिवसाला सरासरी १.०२ या वेगाने ४८९ दिवसांत ५०० स्लॅबचे काम  पूर्ण केले होते.  ...

सिडकोच्या ४००० घरांसाठी पंधरा हजार अर्ज; २२ नोव्हेंबरला पार पडणार संगणकीय सोडत - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :सिडकोच्या ४००० घरांसाठी पंधरा हजार अर्ज; २२ नोव्हेंबरला पार पडणार संगणकीय सोडत

या योजनेची २२ नोव्हेंबर रोजी संगणकीय सोडत काढली जाणार आहे.  ...

दिवाळीच्या मुहूर्तावर सिडकोच्या घरांची बंपर योजना; दिवाळीच्या मुहर्तावर एकनाथ शिंदेंची घोषणा - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :दिवाळीच्या मुहूर्तावर सिडकोच्या घरांची बंपर योजना; दिवाळीच्या मुहर्तावर एकनाथ शिंदेंची घोषणा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दीपावलीच्या मुहूर्तावर सोमवारी या योजनेची घोषणा केली आहे. ...