lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

जितेंद्र कालेकर

अभियंता मारहाणप्रकरणी जितेंद्र आव्हाड यांना अटक आणि सुटका - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अभियंता मारहाणप्रकरणी जितेंद्र आव्हाड यांना अटक आणि सुटका

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करणाऱ्या अनंत करमुसे याअभियंत्यास मारहाण केल्याप्रकरणी राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांना गुरु वारी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास ठाण्याच्या वर्तकनगर पोलिसांनी अटक केली. ...

रिक्षात विसरलेली बॅग २४ तासात आजीबार्इंना केली सुपूर्द - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :रिक्षात विसरलेली बॅग २४ तासात आजीबार्इंना केली सुपूर्द

ठाण्यातून पुण्याला जाणार्या विमला जिवराज जैन या ८० वर्षांच्या आजीबार्इंची रिक्षात विसरलेली बँग अवघ्या २४ तासांमध्ये नौपाडा पोलिसांनी शोधून काढली. ...

ठाण्यातील पोलीस भरतीमध्ये गैरप्रकार करणाऱ्या पाच परीक्षार्थीविरुद्ध गुन्हा दाखल - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यातील पोलीस भरतीमध्ये गैरप्रकार करणाऱ्या पाच परीक्षार्थीविरुद्ध गुन्हा दाखल

ठाण्यातील पोलीस भरतीमध्ये गैरप्रकार करणाºया देवेंद्र बोरसे (२८, रा. कावठे, साक्री, जि. धुळे) याच्यासह पाच परीक्षार्थीविरुद्ध कलम ४१९ प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे. ...

डोंबिवलीतील एका १४ वर्षीय मुलीवर ३१ जणांचा सामुहिक अत्याचार - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :डोंबिवलीतील एका १४ वर्षीय मुलीवर ३१ जणांचा सामुहिक अत्याचार

डोंबिवलीतील भोपर तसेच सागाव परिसरात एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिच्याच दोन मित्रांसह तब्बल ३१ जणांनी सामुहिक लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. ...

गणेशोत्सवासाठी एकाच दिवसात ठाणे विभागातून एसटीच्या ६७७ बसेस कोकणाकडे मार्गस्थ - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :गणेशोत्सवासाठी एकाच दिवसात ठाणे विभागातून एसटीच्या ६७७ बसेस कोकणाकडे मार्गस्थ

गणेशोत्सवासाठी राज्य परिवहन मंडळाच्या ६७७ बसेस बुधवारी एकाच दिवसात ठाणे विभागातून कोकणाकडे रवाना झाल्या आहेत. आतापर्यंत ८२३ बसेसमधून कोकणवासीय एसटीच्या लालपरीतून लाडक्या बाप्पाच्या दर्शनासाठी रवाना झाले आहेत. ...

मुंबई ठाण्यासह राज्यातील सुमारे २०० वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदोन्नतीच्या प्रतिक्षेत - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मुंबई ठाण्यासह राज्यातील सुमारे २०० वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदोन्नतीच्या प्रतिक्षेत

ठाणे- मुंबईसह राज्यातील तब्बल २०० हून अधिक वरिष्ठ पोलीस निरीक्षक सध्या उपअधीक्षकपदी पदोन्नतीच्या प्रतिक्षेत आहेत. यात मुंबईतील १०५, ठाणे शहर-१५, नवी मुंबई १० तसेच मीरा भार्इंदर, पालघर आणि ठाणे ग्रामीणसह राज्यातील २०० हून अधिक अधिकाºयांचा समावेश आहे. ...

अवैध दारुविरुद्ध राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई: १५ दिवसांमध्ये २८ आरोपींना अटक - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अवैध दारुविरुद्ध राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई: १५ दिवसांमध्ये २८ आरोपींना अटक

राज्य उत्पादन शुल्क विभागाने ठाणे जिल्हयात अवैध दारु विक्रीविरुद्ध राबविलेल्या विशेष मोहीमेमध्ये २८ आरोपींना अटक केली असून ११ वाहनांसह ३० लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यापुढेही ही मोहीम अशाच प्रकारे राबविण्यात येणार असल्याचे अधीक्षक निलेश सांगडे ...

ठाण्यात पूर्ववैमनस्यातून शिवसेना विभागप्रमुखावर चाकूने जीवघेणा हल्ला - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात पूर्ववैमनस्यातून शिवसेना विभागप्रमुखावर चाकूने जीवघेणा हल्ला

श्रीरंग- वृंदावन सोसायटीचे शिवसेना विभागप्रमुख अमित जयस्वाल यांच्यावर पूर्ववैमनस्यातून अनिस सय्यद याने चाकूने जीवघेणा हल्ला केल्याची घटना बुधवारी रात्री ९.१५ वाजण्याच्या सुमारास घडली. दरम्यान, हल्ला करणाºया अनिस याच्यावरही जमावाने दगडाने हल्ला केला अ ...