lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

जितेंद्र कालेकर

परमबीर सिंग खंडणी प्रकरण: संजय पुनामिया याला अटक - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :परमबीर सिंग खंडणी प्रकरण: संजय पुनामिया याला अटक

मुंबई तसेच ठाण्याचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यासह २८ जणांविरुद्ध दाखल असलेल्या खंडणीच्या गुन्हयात ठाणेनगर पोलिसांनी संजय पुनामिया याला मंगळवारी अटक केली आहे. ...

अखेर ठाण्यातील त्या सराफाचीही हत्या करुन मृतदेह खाडीत फेकल्याचे उघड - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अखेर ठाण्यातील त्या सराफाचीही हत्या करुन मृतदेह खाडीत फेकल्याचे उघड

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : ठाण्यातील आपल्याच सोने चांदीच्या दुकानातून बेपत्ता झालेले सोने चांदीच्या दागिन्यांचे व्यापारी भरत हरितमल जैन ... ...

दीड कोटींची खंडणी वसूली: ठाणे न्यायालयाने फेटाळला संजय पुनामियाचा अटकपूर्व जामीन - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :दीड कोटींची खंडणी वसूली: ठाणे न्यायालयाने फेटाळला संजय पुनामियाचा अटकपूर्व जामीन

मुंबई आणि ठाण्याचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यासाठी करोडोंची खंडणी उकळल्याचा आरोप असलेल्या संजय पुनामिया याचाही अटकपूर्व जामीन अर्ज ठाणे सत्र न्यायाधीश ताम्हणेकर यांनी शुक्रवारी फेटाळला. ...

विरोधी पक्षांनी कितीही एकत्र आले तरी २०२४ मध्ये नरेंद्र मोदी हेच देशाचे पंतप्रधान - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :विरोधी पक्षांनी कितीही एकत्र आले तरी २०२४ मध्ये नरेंद्र मोदी हेच देशाचे पंतप्रधान

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : विरोधी पक्षांनी कितीही एकत्र आले तरी नरेंद्र मोदी हेच २०२४ मध्ये देशाचे पंतप्रधान होतील, ... ...

भाजपच्या जनआशिर्वाद यात्रेत कार्यकर्त्यांनी धुडकावले कोरोनाचे नियम - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भाजपच्या जनआशिर्वाद यात्रेत कार्यकर्त्यांनी धुडकावले कोरोनाचे नियम

ठाणे शहरात कोरोनामुळे पोलीस आयुक्तांनी मनाई आदेश लागू असतांनाही त्याचे सर्रास मास्कही न घालता भाजपच्या जनआशीर्वाद यात्रेत मोठी गर्दी करुन उल्लंघन केले. कोरोनासारखा साथीचा आजार पसरविण्यास हयगय तसेच घातकी कृती केल्याचा ठपका ठेवत कोपरी पोलिसांनी भाजपचे ...

मुंबई- ठाण्याचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्याविरुद्ध अखेर लूक आऊट नोटीस जारी - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मुंबई- ठाण्याचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्याविरुद्ध अखेर लूक आऊट नोटीस जारी

गेल्या अनेक दिवसांपासून खंडणीच्या गुन्हयांमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेले मुंबई आणि ठाण्याचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग याच्याविरुद्ध अखेर गुरुवारी ठाणे पोलिसांनी लूकआऊट नोटीस जारी केली आहे. ...

ठाण्याच्या पोलीस निरीक्षक ममता डिझुझांना सर्वोत्कृष्ठ तपासाचे केंद्रीय गृहमंत्रालयाचे पदक - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्याच्या पोलीस निरीक्षक ममता डिझुझांना सर्वोत्कृष्ठ तपासाचे केंद्रीय गृहमंत्रालयाचे पदक

नवी मुंबईतील कामोठे भागातील अवघ्या पावणे तीन वर्षांच्या एका चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करणाºया नराधमाला २४ तासांमध्ये अटक करणाºया कामोठे पोलीस ठाण्याच्या तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक ममता डिसुझा यांना केंद्रीय गृह मंत्रालयाच्या वतीने दिले जाणारे सर् ...

ठामपाच्या उपायुक्तांकडून तीन लाखांची खंडणी उकळणाऱ्या पत्रकार बिनू वर्गीस विरुद्ध गुन्हा - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठामपाच्या उपायुक्तांकडून तीन लाखांची खंडणी उकळणाऱ्या पत्रकार बिनू वर्गीस विरुद्ध गुन्हा

मुंबई तसेच ठाण्याचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यासह ठाणे नगर पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल असलेला कथित पत्रकार बिनू वर्गीस याच्याविरुद्ध आता कापूरबावडी पोलीस ठाण्यातही आणखी एक खंडणीचा गुन्हा बुधवारी रात्री दाखल झाला आहे. ...