By जितेंद्र कालेकर | Follow
मनसेचे राबोडीतील पदाधिकारी जमील शेख (४९) यांच्या खूनप्रकरणी शाहिद शेख (३१) या आरोपीस ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट-१ च्या पथकाने बुधवारी रात्री अटक केली. आरोपींना पळून जाण्यासाठी त्याने दिलेली मोटारकारही त्याच्याकडून हस्तगत करण्यात आली आहे. ... Read More
27th Nov'20