लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

जितेंद्र कालेकर

चारित्र्याच्या संशयातून पत्नीचा खून करणाऱ्या पतीस अटक; ठाण्यातील घटना - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :चारित्र्याच्या संशयातून पत्नीचा खून करणाऱ्या पतीस अटक; ठाण्यातील घटना

लोखंडे यांच्या घरात पती पत्नींच्या भांडणाचा जोर जोरात आवाज येत होता. ...

रेल्वे स्थानकात आधी अतिरेकी शिरल्याची चर्चा... प्रत्यक्षात होते 'मॉकड्रील' - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :रेल्वे स्थानकात आधी अतिरेकी शिरल्याची चर्चा... प्रत्यक्षात होते 'मॉकड्रील'

या घटनेत कोणालाही दुखापत झाली नसल्याची माहिती ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाचे प्रमुख अविनाश सावंत यांनी दिली. ...

महिलेच्या कारची डिलिव्हरी बॉयला धडक; रुग्णालयात दाखलही केले, पण... - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :महिलेच्या कारची डिलिव्हरी बॉयला धडक; रुग्णालयात दाखलही केले, पण...

या अपघाताची चौकशी करण्यात येत असून रात्री अज्ञात महिला चालकाविरुद्ध गुन्हा दाखल झाल्याचेही कासारवडवली पोलिसांनी सांगितले. ...

भाडेतत्त्वावरील वाहने घेऊन फसवणूक करणाऱ्यास कर्नाटकातून अटक - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भाडेतत्त्वावरील वाहने घेऊन फसवणूक करणाऱ्यास कर्नाटकातून अटक

कापूरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा, सहा वाहनांसहृ २१ लाखांचा ऐवज हस्तगत ...

ठाण्यातील मजूर ठेकेदारावरील गोळीबार प्रकरणी दोघांना अटक, ठाणे गुन्हे शाखेची कारवाई - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यातील मजूर ठेकेदारावरील गोळीबार प्रकरणी दोघांना अटक, ठाणे गुन्हे शाखेची कारवाई

बांधकामासाठी मजूर ठेका मिळविण्यावरुन वाद ...

मुंबई ठाण्यासह पाच जिल्हयातून तडीपार केलेल्या दोन गुंडांना अटक, दोघांवर अनेक गुन्हे दाखल - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मुंबई ठाण्यासह पाच जिल्हयातून तडीपार केलेल्या दोन गुंडांना अटक, दोघांवर अनेक गुन्हे दाखल

कोपरी आणि श्रीनगर पोलिसांची कामगिरी. ...

लोकमान्य नगर येथील एका घराची भिंत दुसऱ्या घरावर कोसळली - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :लोकमान्य नगर येथील एका घराची भिंत दुसऱ्या घरावर कोसळली

लोकमान्य नगर पाडा क्रमांक चार येथील  शीला यादव यांच्या घराची भिंत जवळच असलेल्या  प्रकाश उपडे यांच्या घरावर कोसळल्याची घटना १८ सप्टेंबर रोजी दुपारी १.३० वाजण्याच्या सुमारास घडली. ...

अल्पवयीन मुलीवर लग्नाच्या अमिषाने लैंगिक अत्याचार; चितळसर पोलीस ठाण्यात गुन्हा  - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अल्पवयीन मुलीवर लग्नाच्या अमिषाने लैंगिक अत्याचार; चितळसर पोलीस ठाण्यात गुन्हा 

पोक्सोसह बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा ...