लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
author-image

जितेंद्र ढवळे

JITENDRA DHAWALE CHIEF REPORTER LOKMAT,NAGPUR
Read more
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू दोन दिवस नागपुरात, नागपूर विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभातही सहभागी होणार - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू दोन दिवस नागपुरात, नागपूर विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभातही सहभागी होणार

मेडिकलच्या अमृत महोत्सवाचे उद्घाटन करणार ...

तीन वर्षांत ३६ जणांचा जीव गेला, ४७ गंभीर जखमी तरीही.... - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :तीन वर्षांत ३६ जणांचा जीव गेला, ४७ गंभीर जखमी तरीही....

काटोल-सावरगाव मार्गाचे रुंदीकरण कधी? ...

‘एनएडीटी’चे शंभरावर अधिकारी पोहोचले रामटेकच्या गडमंदिरावर  - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘एनएडीटी’चे शंभरावर अधिकारी पोहोचले रामटेकच्या गडमंदिरावर 

रामटेकचा सांस्कृतिक इतिहासही जाणून घेतला  ...

Nagpur: कॉलेजमधून घरी जाणाऱ्या तरुणीला होमगार्डने केली मारहाण, आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Nagpur: कॉलेजमधून घरी जाणाऱ्या तरुणीला होमगार्डने केली मारहाण, आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

Nagpur News: सावनेर तालुक्यातील सावळी (मोहतकर) येथे राहणाऱ्या तरुणीला मारहाण केल्याप्रकरणी होमगार्डवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना बुधवारी (दि. २२) दुपारी घडली. ...

Nagpur: मोखाबर्डी उपसा सिंचन योजना : कालव्याचे पाणी शेतात, हरभऱ्याचे नुकसान - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Nagpur: मोखाबर्डी उपसा सिंचन योजना : कालव्याचे पाणी शेतात, हरभऱ्याचे नुकसान

Nagpur News: मोखाबर्डी उपसा सिंचन योजनेचा कालवा फुटल्यामुळे गोंडबोरी येथील शेतकऱ्याच्या दिड एकर शेतातील हरभरा पाण्याखाली आला आहे. शेतकरी आधीच अडचणीत असताना त्यात मोखाबर्डी योजनेचा भोंगळ कारभार पुन्हा त्यांच्या जीवावर उठला आहे. ...

विज्ञाननिष्ठा असल्याशिवाय अध्यात्म साधत नाही - डॉ. मोहन भागवत - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विज्ञाननिष्ठा असल्याशिवाय अध्यात्म साधत नाही - डॉ. मोहन भागवत

श्री नानामहाराज तराणेकर यांच्या सपाद जन्मशताब्दी समापन सोहळ्याचे उद्घाटन ...

भाजपा पदाधिकारी ढेंगरेच्या मारेकऱ्यांना मध्यप्रदेशात अटक; पाचगाव येथील ढाब्यावर केली होती हत्या - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :भाजपा पदाधिकारी ढेंगरेच्या मारेकऱ्यांना मध्यप्रदेशात अटक; पाचगाव येथील ढाब्यावर केली होती हत्या

विशेषकुमार रामदास रघुवंशी (३३, रा. कोडवन, मंडला, मध्य प्रदेश) व आदी चंद्रामनी नायक (३०, रा. बनपल्ली, ओडिशा) अशी अटक करण्यात आलेल्या आराेपींची नावे आहेत. ...

उमरेड भाजपाच्या पदाधिकाऱ्याची निर्घृण हत्या; ग्रा.पं. निवडणुकीत सदस्य म्हणून ठरले होते विजयी - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :उमरेड भाजपाच्या पदाधिकाऱ्याची निर्घृण हत्या; ग्रा.पं. निवडणुकीत सदस्य म्हणून ठरले होते विजयी

दिवाळीच्या मजुरीवरून गळा आवळून डोक्यावर काठीने हल्ला ...