लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

गोपालकृष्ण मांडवकर

तलावात पोहायला तलावात गेला, अन् जीव गमावून बसला - Marathi News | | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :तलावात पोहायला तलावात गेला, अन् जीव गमावून बसला

मोरगाव (राजेगाव) येथील घटना ...

नईम शेख खून प्रकरणात आणखी एका आरोपीची भर; आतापर्यंत ९ जणांना अटक, एक फरार - Marathi News | | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :नईम शेख खून प्रकरणात आणखी एका आरोपीची भर; आतापर्यंत ९ जणांना अटक, एक फरार

पोलिसांनी मुख्य सूत्रधार संतोष डहाट याला अटक केल्यानंतर त्याचा मोबाईल ताब्यात घेऊन तपासणी केली असता लकी घडले याने खुणाच्या दिवशी तब्बल ३३ कॉल केलेले दिसून आले. यावरून त्याला ताब्यात घेऊन आज (गुरुवारी) अटक करण्यात आली. ...

नईम शेख खून प्रकरणातील मुख्य सूत्रधार सापडला; सहा आरोपींना अटक, तीन जण फरार - Marathi News | | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :नईम शेख खून प्रकरणातील मुख्य सूत्रधार सापडला; सहा आरोपींना अटक, तीन जण फरार

पिस्तुल, चाकूसह तवेरा वाहन जप्त ...

सिनेस्टाईल पाठलाग करून एकावर गोळ्या झाडल्या, गोबरवाही रेल्वे फाटकाजवळील घटना - Marathi News | | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :सिनेस्टाईल पाठलाग करून एकावर गोळ्या झाडल्या, गोबरवाही रेल्वे फाटकाजवळील घटना

जुन्या वादातून गोळ्या झाडल्याची माहिती ...

शेत पहायला गेले, रानडुकराने शेतकऱ्याला गंभीर जखमी केले - Marathi News | | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :शेत पहायला गेले, रानडुकराने शेतकऱ्याला गंभीर जखमी केले

खापा शेतशिवारातील घटना ...

बावनथडी पुलावरून तीन फुट पाणी; महाराष्ट्र-मध्यप्रदेश मार्ग बंद - Marathi News | | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :बावनथडी पुलावरून तीन फुट पाणी; महाराष्ट्र-मध्यप्रदेश मार्ग बंद

महाराष्ट्र महाराष्ट्र मध्यप्रदेश सिमेवरील बावनथडी नदीवर बपेरा (ता. तुमसर) या गावाजवळून वाहणाऱ्या नदीवर हा मोठा पूल आहे. ...

कारधा पूल बुडाला, वैनगंगा धोक्याची पातळी ओलांडून दीड मीटरवर - Marathi News | | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :कारधा पूल बुडाला, वैनगंगा धोक्याची पातळी ओलांडून दीड मीटरवर

पाण्याची पातळी वाढतच असल्याने  सखल भागातील बाधित गावकऱ्यांना आणि नागरिकांना प्रशासनाने स्थलांतरीत करण्याचे काम सुरू केले आहे.  ...

वैनगंगेने इशारा पातळी गाठली, पूर परिस्थितीची शक्यता वाढली - Marathi News | | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :वैनगंगेने इशारा पातळी गाठली, पूर परिस्थितीची शक्यता वाढली

रात्री नऊ वाजता ही पातळी २४५ मिटर नोंदविण्यात आली असल्याने प्रशासन अलर्ट मोडवर आले आहे. ...