लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

गोपालकृष्ण मांडवकर

सायकलने रस्ता ओलांडत असलेल्या वृद्धाचा अपघाती मृत्यू, लाखांदूर पंचायत समितीजवळ घडली घटना - Marathi News | | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :सायकलने रस्ता ओलांडत असलेल्या वृद्धाचा अपघाती मृत्यू, लाखांदूर पंचायत समितीजवळ घडली घटना

पांडूरंग नाकतोडे हे आपले काही कामकाज आटोपून सायकलने रस्ता ओलांडत होते. ...

नादुरूस्त ट्रकवर दुचाकी धडकली; एक युवक ठार, दुसरा गंभीर जखमी - Marathi News | | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :नादुरूस्त ट्रकवर दुचाकी धडकली; एक युवक ठार, दुसरा गंभीर जखमी

ट्रकचालकाचा निष्काळजीपणा ठरला अपघाताला कारणीभूत. ...

अवकाळी बाधित शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईसाठी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार; राज्यपालांचं आश्वासन - Marathi News | | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :अवकाळी बाधित शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईसाठी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार; राज्यपालांचं आश्वासन

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना राज्यपालांचा दिलासा ...

परीक्षेला जाणाऱ्या बालकाचा झाला अपघाती मृत्यू; दुचाकीची धडक बसली अन्‌ रुग्णालयाच्या वाटेवरच गेला जीव - Marathi News | | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :परीक्षेला जाणाऱ्या बालकाचा झाला अपघाती मृत्यू; दुचाकीची धडक बसली अन्‌ रुग्णालयाच्या वाटेवरच गेला जीव

परीक्षा देण्यासाठी तुमसरला जात असताना भंडारा-बालाघाट राष्ट्रीय महामार्गावरील खैरलांजी गावशेजारी दोन दुचाकीची समोरासमोर जोरदार धडक झाली. ...

कर्जाच्या विळख्यातील शेतकऱ्याचा संशयास्पद मृत्यू - Marathi News | | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :कर्जाच्या विळख्यातील शेतकऱ्याचा संशयास्पद मृत्यू

पतसंस्थेने वकिलामार्फत दिले होते २.३६ लाखांच्या वसुलीसाठी पत्र. ...

सालेबर्डी खून प्रकरणातील आरोपींना चार दिवसांची पोलिस कोठडी - Marathi News | | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :सालेबर्डी खून प्रकरणातील आरोपींना चार दिवसांची पोलिस कोठडी

यातून त्याचा काटा काढण्यात आला होता. यातील तीन आरोपींना पोलिसांनी एका दिवसात शोधून काढले. ...

मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे पदाधिकारी पोलिसांच्या ताब्यात, काळे झेंडे दाखविण्याचा दिला होता इशारा - Marathi News | | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे पदाधिकारी पोलिसांच्या ताब्यात, काळे झेंडे दाखविण्याचा दिला होता इशारा

या पार्श्वभूमीवर सावधगिरीचा उपाय म्हणून भंडारा शहर पोलिसांनी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनमध्ये बसवून ठेवले. ...

मनाजोगे उत्पन्न आले नाही म्हणत मनोरुग्ण शेतकऱ्याने घेतला गळफास - Marathi News | | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :मनाजोगे उत्पन्न आले नाही म्हणत मनोरुग्ण शेतकऱ्याने घेतला गळफास

लिंबाच्या झाडाला गळफास लागलेल्या अवस्थेत आढळला ...