लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

धीरज परब

मीरा भाईंदरमध्ये स्वातंत्र्य दिन जल्लोषात साजरा  - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मीरा भाईंदरमध्ये स्वातंत्र्य दिन जल्लोषात साजरा 

मीरा भाईंदर-वसई विरार पोलीस आयुक्तालयात आयुक्त मधुकर पांडेय यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. ...

५ हजार च्या शॉपिंग वर गिफ्टच्या आमिषाने १ लाख १३ हजार महिलेने गमावले - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :५ हजार च्या शॉपिंग वर गिफ्टच्या आमिषाने १ लाख १३ हजार महिलेने गमावले

आयफोन चे गिफ्ट व्हाउचर आहे , जीएसटीची रक्कम १४ हजार ५०० भरा ती परत मिळेल असे सांगितल्यावर गांधी यांनी ती रक्कम भरली ...

महाराणा प्रताप भवन म्हणजे एक वीरभूमीने दुसऱ्या वीरभूमीचा केलेला सन्मान : लक्ष्यराज सिंह - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :महाराणा प्रताप भवन म्हणजे एक वीरभूमीने दुसऱ्या वीरभूमीचा केलेला सन्मान : लक्ष्यराज सिंह

मीरा भाईंदर शहरात होणारे महाराणा प्रताप यांचे भवन म्हणजे एक वीरभूमी दुसऱ्या वीरभूमीचा सन्मान कशी करते त्याचे हे सुंदर उदाहरण आहे . ...

काशीमीरा वरून मुर्धा - पॅगोडा साठी बस सुरु करा - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :काशीमीरा वरून मुर्धा - पॅगोडा साठी बस सुरु करा

काशीमीरा येथुन मुर्धा व पुढे गोराई पॅगोडा पर्यंत मीरा भाईंदर महापालिका परिवहन सेवेच्या बस सोडण्यात याव्यात अशी मागणी आदर्श सेवा सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष अनिल भगत यांनी केली आहे .  ...

सराईत वाहन चोरट्याकडून ५ वाहने जप्त; पोलिसांची धडक कारवाई   - Marathi News | | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :सराईत वाहन चोरट्याकडून ५ वाहने जप्त; पोलिसांची धडक कारवाई  

वसईच्या शास्त्री नगर भागातून चोरी झालेल्या वाहनाच्या सीसीटीव्ही फुटेज व बातमीदारांच्या माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपीला अटक केली.  ...

मीरा भाईंदर महापालिका आयुक्त पदी काटकर यांची नियुक्ती - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मीरा भाईंदर महापालिका आयुक्त पदी काटकर यांची नियुक्ती

मीरा भाईंदर महापालिकेचे आयुक्त दिलीप ढोले यांची अडीज वर्षांच्या कार्यकाळा नंतर शासना कडून बदली करण्यात आली आहे . ...

महापालिकेच्या नियोजना अभावी नाट्यगृहात गोंधळ - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :महापालिकेच्या नियोजना अभावी नाट्यगृहात गोंधळ

नाटकांच्या वेळां वरून उडालेल्या गोंधळास भाषिक आणि राजकीय वळण  ...

उत्तन व भाईंदर दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना शासनाची मदत - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उत्तन व भाईंदर दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना शासनाची मदत

उत्तन व भाईंदर येथील स्लॅब कोसळून झालेल्या दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना शासना कडून प्रत्येकी चार लाखांची मदत तात्काळ उपलब्ध करून देण्यात आली आहे .  ...