लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

धीरज परब

नवीन वरसावे पुलाचे निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदारास काळ्या यादीत टाकण्याचे नितीन गडकरींचे आदेश  - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :नवीन वरसावे पुलाचे निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदारास काळ्या यादीत टाकण्याचे नितीन गडकरींचे आदेश 

आदेश प्रशासनास दिले असल्याची माहिती खासदार राजेंद्र गावित यांनी दिली आहे.  ...

मूळ मालकाची गाडी परस्पर विकून चार लाखांची फसवणूक प्रकरणी गुन्हा दाखल - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मूळ मालकाची गाडी परस्पर विकून चार लाखांची फसवणूक प्रकरणी गुन्हा दाखल

पवार यांना गाडी आवडली व त्याचा ४ लाखात सौदा ठरला . मात्र गाडीचे मूळ आरसी बुक नसल्याने ते दहा दिवसात आणून देतो असे चाळकेने सांगितले. ...

महापालिकेचा गेल्या २१ वर्षातील जुलै अखेरीस १०० कोटींच्या कर वसुलीचा उच्चांक  - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :महापालिकेचा गेल्या २१ वर्षातील जुलै अखेरीस १०० कोटींच्या कर वसुलीचा उच्चांक 

मीरा भाईंदर महापालिका स्थापन झाल्या पासूनचा गेल्या २१ वर्षाच्या कालावधीत जुलै अखेरीस १०० कोटींचा कर वसुलीचा आकडा ओलांडण्याचा उच्चांक यंदा महापालिकेने गाठला आहे. ...

भाईंदरमध्ये किराणा दुकानातून गुटखा विक्री  - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भाईंदरमध्ये किराणा दुकानातून गुटखा विक्री 

भाईंदरच्या शिवनेरी नगर येथील किराणा दुकानातून गुटख्याची विक्री करणाऱ्या दुकान चालकास अमली पदार्थ विरोधी कक्षच्या पथकाने ताब्यात घेत गुटखा जप्त केला आहे. ...

धोकादायक कामास जुंपलेल्या बाल मजुराची सुटका  - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :धोकादायक कामास जुंपलेल्या बाल मजुराची सुटका 

अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षने भाईंदर मधून एका स्टील कारखान्यात धोकादायक कामास जुंपलेल्या बाल मजुराची सुटका करून मालकावर गुन्हा दाखल केला आहे. ...

दहा वर्षांपासून भाईंदरमध्ये राहणाऱ्या बांगलादेशीला अटक - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :दहा वर्षांपासून भाईंदरमध्ये राहणाऱ्या बांगलादेशीला अटक

भींतीपूर्वेच्या औद्योगिक वसाहतीत काम करणाऱ्या बांगलादेशी नागरिकास नवघर पोलिसांच्या दहशतवाद विरोधी पथकाने अटक केली आहे. ...

पाण्याच्या टाक्या स्वच्छ करण्यासाठी मीरा-भाईंदर महापालिका देतेय क्लोरीन पावडर  - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पाण्याच्या टाक्या स्वच्छ करण्यासाठी मीरा-भाईंदर महापालिका देतेय क्लोरीन पावडर 

गेल्या काही दिवसांपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे मीरा भाईंदर मध्ये पूरस्थिती निर्माण झाली ...

लक्ष्मी नदी पात्र व इकोसेन्सेटेटिव्ह झोनमध्ये झालेला वारेमाप भराव, बांधकामाने बुडतोय घोडबंदर मार्ग  - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :लक्ष्मी नदी पात्र व इकोसेन्सेटेटिव्ह झोनमध्ये झालेला वारेमाप भराव, बांधकामाने बुडतोय घोडबंदर मार्ग 

बेकायदेशीर भराव व बांधकामांमुळे ही पूरस्थिती निर्माण होत आहे .  ...