मुक्या जनावरांना लाळ्या खुरकत (एफएमडी) रोग होऊ नये, म्हणून दिल्या जाणाºया लसीच्या खरेदीत पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर यांनी घोळ घातल्यामुळे राज्यातील पशुधन धोक्यात आले. तर गोवंश हत्याबंदीचा कायदा करणारे भाजपा सरकार गायींना साथीच्या आजारात सोडून मोकळ ...
राज्याच्या अर्थसंकल्पाला २० टक्के कट लावून जेवढे पैसे वित्त विभागाकडून मिळाले तेदेखील पूर्णपणे खर्च करण्यात अनेक विभागांना अपयश आले आहे. परिणामी, राज्याच्या विकास योजना कागदावरच राहिल्या आहेत. ...
मुंबई : तीन वेळा जी कंपनी तांत्रिक दृष्टीने अपात्र ठरली, त्याच कंपनीला काम देण्याची निविदा प्रक्रिया पूर्णपणे सदोष असून यात गंभीर चुका आहेत, असा लेखी आक्षेप प्रधान सचिव विजयकुमार यांनी घेतलेला असताना, उपसचिव रवींद्र गुरव यांचे मत ग्राह्य धरत, मंत्री ...
नारायण राणे यांनी शिवसेना मार्गे भाजपा व्हाया काँग्रेस असा प्रवास करत स्वाभिमानी पक्ष स्थापन करत भाजपाला पाठिंबा दिला. इच्छा व्यक्त करताच राहुल गांधींनी दिलेली आमदारकीही राणे यांनी मंत्रिपद मिळणार म्हणून सोडून दिली. ...
जनावरांना बोलता येत नसल्याचा गैरफायदा घेत, शेतक-यांचे कैवारी म्हणवून घेणा-या पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर यांच्या हट्टापोटी राज्यातील २ कोटी जनावरांना एफएमडीची लसच दिली गेली नाही. लस न देण्याची घटना राज्यात पहिल्यांदा घडली आहे. ...
राज्यभर हल्लाबोल यात्रेच्या निमित्ताने राष्ट्रवादी पक्ष आणि त्यांचे सगळे प्रमुख नेते एकत्रितपणे सरकारविरोधी वातावरण तयार करत फिरत असताना काँग्रेसच्या गोटात मात्र सामसूम आहे ...
दादरला भाजपा पक्ष पदाधिकाºयांच्या बैठकीत एका कार्यकर्त्याने त्याच्या भावना व्यक्त करणारे पत्र लिहून आणले. ते पत्र प्रदेशाध्यक्षांनी वाचून दाखवले, ते असे... ...