आजपर्यंत एखाद्या राजकीय पुढा-याच्या किंवा नेत्याच्या स्मृतीप्रीत्यर्थ वृक्षारोपणाची सवय असणा-या परभणी जिल्ह्यातल्या गौर गावातील लोकांसाठी शुक्रवारचा दिवस वेगळाच होता. गावातील एक वनपाल सदाशिव त्र्यंबकअप्पा नागठाणे भोरच्या उपवन विभागाच्या हद्दीत जंगलास ...
सप्रेम नमस्कार. आपल्या स्पष्टवक्तेपणाचे करावे तेवढे कौतुक थोडेच. आपण जे बोलता ते खरं बोलता, रोखठोक बोलून मोकळे होता. त्याच्या परिणामांची पर्वाही आपण करत नाही; हेच तर आपले वैशिष्ट्य. मात्र आपण पुण्यात जे काही बोललात, त्यामुळे देवेंद्रभाऊ चांगलेच हादरल ...
औद्योगिक प्रकल्प बंद पडल्याने शहरांमध्ये विनापरवाना पडून असलेल्या जमिनींचा वापर परवडणा-या घरांसाठी करण्याकरिता राज्य मंत्रिमंडळाने सर्वंकष धोरण जाहीर केले आहे; मात्र त्याचा फायदा ठरावीक उद्योजक व बिल्डरांना होऊ घातला आहे. शिवाय, या निर्णयामुळे सरकारल ...
कमला मिल कम्पाऊंडमधील दोन हॉटेल्सना आग लागून १४ लोकांचे बळी गेल्यानंतर, तेथील अनधिकृत बांधकामांवरील कारवाई थांबविण्यासाठी एका राजकीय नेत्याने आपणावर दबाव दिल्याचा गौप्यस्फोट महापालिका आयुक्त अजय मेहता यांनी केल्यामुळे हा नेता कोण? ...
राज्यातील २९ लाख ५९ हजार १८३ शेतकºयांच्या खात्यांमध्ये १२,२०० कोटी रुपये कर्जमाफीपोटी जमा झाले असून येत्या आठवड्याभरात आणखी ८ लाख शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ मिळेल, असे सूत्रांनी स्पष्ट केले. ...
कोरेगाव भीमा येथे झालेल्या हिंसक घटनांना गुजरातमधील आ. जिग्नेश मेवाणी आणि जेएनयुमधील विद्यार्थी नेते उमर खालिद कारणीभूत असल्याचा ठपका राज्य सरकारने ठेवला असून तसा अहवाल केंद्र सरकारला पाठविण्यात आल्याचे समजते. ...
प्रिय २०१८ सप्रेम नमस्कार. मुंबईत हॉटेलच्या आगीमुळे तुझे स्वागत थंडे झाले. पण तू वाईट वाटून घेऊ नकोस. अशा गोेष्टींची तुला सवय नसेल पण आम्हाला आहे. अरे, रोजच काहीतरी घडतंच आमच्याकडे. नाही घडलं तर नवल...! जाऊदे. हे महत्त्वाचं नाही. तू येणार म्हणून कामा ...
सरत्या वर्षात मुंबईत एकापाठोपाठ एक अनेक दुर्दैवी घटना घडल्या. अनेकांचे जीव गेले. घटना घडल्या की तातडीने चौकशी करू, दोषींवर कठोर कारवाई करू, अशा घोषणा झाल्या. पण आजपर्यंत एकाही चौकशीचा अहवाल समोर आला नाही. ...