CoronaVirus Marathi News and Live Updates : फोटो कुठले का असेनात, पण हे डॉक्टर्स ज्या जाणिवेने काम करत आहेत त्यांना शतशः नमन..! त्यांचे कौतुक करण्यासाठी शब्द नाहीत. ...
Coronavirus in Maharashtra : महाराष्ट्रात कोरोना संसर्गाचा उद्रेक झाला असून जानेवारी ते मार्च २०२१ या तीन महिन्यात शून्य ते १० वर्षे वयाच्या २०,१७१ मुलांना, तर ११ ते २० वर्षे वयोगटातील ५३,३६५ मुलांना कोरोनाची बाधा झाली आहे. ...
Coronavirus in Maharashtra : मास्क न घालता फिरणारी एक कोरोनाबाधित व्यक्ती ४०० लोकांना कोरोनाची लागण करू शकते, अशी भीती राज्य सरकारने नेमलेल्या टास्क फोर्सचे अध्यक्ष डॉ. संजय ओक यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली. ...