लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

आप्पासाहेब पाटील

Solapur Gold Rates | सोनं-चांदी आणखी महागणार, सोलापुरात ६० हजारांचा भाव ओलांडणार! - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :Solapur Gold Rates | सोनं-चांदी आणखी महागणार, सोलापुरात ६० हजारांचा भाव ओलांडणार!

सराफा बाजारातील खरेदी-विक्री मंदावली; जुनं सोनं ठेवून नवीन दागिने तयार करण्याकडे वाढला कल ...

शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे सोलापूर विद्यापीठाच्या परीक्षा स्थगित, कर्मचारी संघटना आक्रमक - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे सोलापूर विद्यापीठाच्या परीक्षा स्थगित, कर्मचारी संघटना आक्रमक

"विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी आम्ही गेल्या ५ वर्षापासून ३ वेळा आंदोलन पुढे ढकलले. परंतु आम्हाला आश्वासनाशिवाय काहीही मिळाले नाही." ...

मार्चनंतर सोलापूर महापालिकेत ४ हजार पदांसाठी नोकर भरती, एजन्सीची झाली नेमणूक - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मार्चनंतर सोलापूर महापालिकेत ४ हजार पदांसाठी नोकर भरती, एजन्सीची झाली नेमणूक

प्रक्रिया अंतिम टप्प्यात; एजन्सीची झाली नेमणूक, सेवा ज्येष्ठता यादीही मंजूर ...

शिक्षकेतर कर्मचारी संपावर; उद्यापासून विद्यापीठ व बोर्ड परीक्षेचे कामकाज ठप्प होणार! - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :शिक्षकेतर कर्मचारी संपावर; उद्यापासून विद्यापीठ व बोर्ड परीक्षेचे कामकाज ठप्प होणार!

सोलापूर विद्यापीठासह शहर व जिल्ह्यातील ३७ अनुदानित महाविद्यालयातील ७५० शिक्षकेतर कर्मचारी गुरुवारपासून (दि.२) बहिष्कार आंदोलनात सहभागी होणार आहेत. त्यामुळे विद्यापीठ व बारावी बोर्ड परीक्षेचे कामकाज ठप्प होणार आहे. ...

पंढरपुरात माघ वारी; भाविकांच्या सुरक्षेसाठी वारकरी वेषात पोलीस अधिकारी - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पंढरपुरात माघ वारी; भाविकांच्या सुरक्षेसाठी वारकरी वेषात पोलीस अधिकारी

पंढरपुरात माघ वारीनिमित्त भाविकांच्या सुरक्षेसाठी वारकरी वेषात पोलीस अधिकारी दाखल झाले आहेत.  ...

सांगली, जतमधून आला सोलापुरात गवा; 'रेस्क्यू'साठी पाच जणांचे पथक दाखल - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सांगली, जतमधून आला सोलापुरात गवा; 'रेस्क्यू'साठी पाच जणांचे पथक दाखल

शहराकडे दाट लोकवस्ती असल्याने गवा इकडे येणार नाही, याची काळजी घेण्यात येत आहे. यासाठी पुण्याहून 'रेस्क्यू'चे पाच जणांचे पथक आले आहे. ...

Solapur | धक्कादायक! उड्डाणपुलावरून उडी मारलेल्या काळविटांच्या मृत्यूचा आकडा १४ वर - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :Solapur | धक्कादायक! उड्डाणपुलावरून उडी मारलेल्या काळविटांच्या मृत्यूचा आकडा १४ वर

एकमेव शिल्लक काळवीट उपचारासाठी पुण्याला हलविणार ...

माघी यात्रेसाठी पंढरपुरात तीन लाखांपेक्षा अधिक भाविक दाखल - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :माघी यात्रेसाठी पंढरपुरात तीन लाखांपेक्षा अधिक भाविक दाखल

माघी यात्रेचा सोहळा पंढरपुरात साजरा हाेत आहे. यात्रेनिमित्त विठ्ठल-रूक्मिणी मंदिर परिसरात भाविकांची गर्दी वाढली आहे. ...