लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

आप्पासाहेब पाटील

मनसेचे अमित ठाकरे शुक्रवारी सोलापुरात, विद्यार्थ्यांशी संवाद साधणार - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मनसेचे अमित ठाकरे शुक्रवारी सोलापुरात, विद्यार्थ्यांशी संवाद साधणार

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे हे शुक्रवार, दि. ३ फेब्रुवारी रोजी सोलापूर जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. ...

राज्याच्या मनोधैर्य योजनेतून सोलापुरातील पीडितांना मिळाली कोट्यवधींची मदत - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :राज्याच्या मनोधैर्य योजनेतून सोलापुरातील पीडितांना मिळाली कोट्यवधींची मदत

मदतीचे विविध टप्पे; पीडितेने साक्ष फिरविल्यास होते व्याजासकट वसुली ...

मोठी बातमी! सोलापुरातील कपड्यांचे पाच कारखाने आगीत जळून खाक - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मोठी बातमी! सोलापुरातील कपड्यांचे पाच कारखाने आगीत जळून खाक

शहरातील अक्कलकोट रोड एमआयडीसी भागातील दत्तनगरातील पाच रेडिमेड कपडे व शिलाई मशीनच्या कारखान्यांना सोमवारी सकाळच्या सुमारास अचानक आग लागली. ...

उपमुख्यमंत्री फडणवीसांचे सोलापूरकडे लक्ष; रविवारी सुट्टीच्या दिवशी घेतला विकास कामांचा आढावा - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :उपमुख्यमंत्री फडणवीसांचे सोलापूरकडे लक्ष; रविवारी सुट्टीच्या दिवशी घेतला विकास कामांचा आढावा

सोलापूर जिल्हा वार्षिक योजना सन २०२३-२४ साठी ५०२.९५ कोटींचा प्रारूप आराखडा ...

मोठी बातमी! 'लोकमत' च्या 'लगाव बत्ती'चा धुमधडाका; सोलापूरच्या मनिष काळजेंची हकालपट्टी - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मोठी बातमी! 'लोकमत' च्या 'लगाव बत्ती'चा धुमधडाका; सोलापूरच्या मनिष काळजेंची हकालपट्टी

रविवारी लोकमतच्या सोलापूर आवृत्तीत लगाव बत्ती प्रसिध्द झाले. ...

माघी यात्रेतील भाविकांच्या सुरक्षेसाठी दीड हजार पोलिसांचा बंदोबस्त; सोलापूर ग्रामीण पोलिसांची यंत्रणा सज्ज  - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :माघी यात्रेतील भाविकांच्या सुरक्षेसाठी दीड हजार पोलिसांचा बंदोबस्त; सोलापूर ग्रामीण पोलिसांची यंत्रणा सज्ज 

एक एसआरपीएफ तुकडी तैनात करणार ...

विठ्ठलाचा गजर... कुरुल येथे पार पडले माघवारी सोहळ्यातील दुसरे गोल रिंगण; माघवारीनिमित्त पंढरपुरात तयारी सुरू  - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :विठ्ठलाचा गजर... कुरुल येथे पार पडले माघवारी सोहळ्यातील दुसरे गोल रिंगण; माघवारीनिमित्त पंढरपुरात तयारी सुरू 

कुरुल येथे माघवारीनिमित्त माघवारी सोहळ्यातील दुसरे गोल रिंगण पार पडले.  ...

आयुर्वेद एमडीच्या जागांमध्ये मोठी कपात; २४९ पैकी केवळ ११८ जागांवरच होणार प्रवेश - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :आयुर्वेद एमडीच्या जागांमध्ये मोठी कपात; २४९ पैकी केवळ ११८ जागांवरच होणार प्रवेश

परिस्थितीचे गांभीर्य लक्षात न घेता राज्य शासनाने आयुर्वेद एमडी, एमएस प्रवेश प्रक्रियेसंदर्भात तत्काळ ठोस निर्णय घ्यावा, अशी मागणी भावी डॉक्टरांनी 'लोकमत'शी बोलताना केली आहे. ...