लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

आप्पासाहेब पाटील

सोलापुरात डिजिटल फ्लेक्स लावणार? मग परवानगी आवश्यक, अन्यथा... - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापुरात डिजिटल फ्लेक्स लावणार? मग परवानगी आवश्यक, अन्यथा...

या प्रणालीमध्ये पोलीस स्टेशनची एनओसी देखील ऑनलाइन पद्धतीने देण्यात येईल. परवानगी देताना परवानगी सोबत एक QR कोड देण्यात येणार आहे. ...

पदवी नसताना सर्वसामान्य रूग्णांवर उपचार; सोलापुरात बोगस डॉक्टरांविरोधात गुन्हा - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पदवी नसताना सर्वसामान्य रूग्णांवर उपचार; सोलापुरात बोगस डॉक्टरांविरोधात गुन्हा

या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पेालिस निरीक्षक कुलकर्णी हे करीत आहेत. ...

तुरीला जास्त भाव देतो म्हणाला, दीड कोटी हडपून फोन बंद केला - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :तुरीला जास्त भाव देतो म्हणाला, दीड कोटी हडपून फोन बंद केला

सात व्यापाऱ्यांना विश्वासात घेऊन तूर धान्यास बाजारभावापेक्षा जास्त भाव देण्याचे आमिष दाखविले. ...

दोन महिने पाण्याचं टेन्शन नाही; उजनीतून सोलापूरसाठी सोडले ४.५ टीएमसी पाणी - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :दोन महिने पाण्याचं टेन्शन नाही; उजनीतून सोलापूरसाठी सोडले ४.५ टीएमसी पाणी

सध्या सोलापूर जिल्हयामध्ये पावसाने ओढ दिल्यामुळे टंचाई सदृष्य परिस्थिती निर्माण झाली आहे. उजनी धरणामध्येही पाण्याची पुरेशी आवक न झाल्यामुळे परिस्थिती आणखी कठीण झालेली आहे. ...

आठ कोटीच्या घरात राहण्याची लायकी नाही म्हणत विवाहितेचा छळ; लातूरमधील घटना - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :आठ कोटीच्या घरात राहण्याची लायकी नाही म्हणत विवाहितेचा छळ; लातूरमधील घटना

याप्रकरणी फौजदार चावडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस हेडकॉन्स्टेबल कटारे करीत आहेत. ...

५ हजाराची लाच घेणारा महावितरण कार्यालयातील सहाय्यक लेखापाल लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :५ हजाराची लाच घेणारा महावितरण कार्यालयातील सहाय्यक लेखापाल लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात

तक्रारदार यांचे किराणा मालाचे दुकान आहे. ...

कंत्राटी शिक्षक भरतीला विरोध; शिक्षक भारती संघटनेचे उद्या राज्यव्यापी आंदोलन - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :कंत्राटी शिक्षक भरतीला विरोध; शिक्षक भारती संघटनेचे उद्या राज्यव्यापी आंदोलन

शिक्षक भारतीच्या राज्य कार्यकारणी, जिल्हाध्यक्ष यांच्या बैठकीत निर्णय ...

सोलापूर जिल्हा परिषदेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन; कारण जाणून घ्या - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर जिल्हा परिषदेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन; कारण जाणून घ्या

मंगळवारी सकाळपासून जिल्हा परिषदेत शांतता ...