लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

अण्णा नवथर

अहिल्यानगरमध्ये राष्ट्रवादी 'दादा' - Marathi News | | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :अहिल्यानगरमध्ये राष्ट्रवादी 'दादा'

युती फिफ्टीप्लस : राष्ट्रवादी महापौरपदाच्या स्पर्धेत; शिंदेसेनेला दहा जागा, मविआला धक्का ...

नगरमध्ये १४२ दिव्यांग प्रमाणपत्र संशयास्पद, सिव्हिल सर्जनला पोलिसांची नोटीस - Marathi News | | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :नगरमध्ये १४२ दिव्यांग प्रमाणपत्र संशयास्पद, सिव्हिल सर्जनला पोलिसांची नोटीस

अहिल्यानगर जिल्हा रुग्णालयातून १४२ दिव्यांग प्रमाणपत्र डबल जावक क्रमांकाने नोंदवून  वितरित करण्यात आल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. ...

उद्धव सेनेचे शहर प्रमुख किरण काळे यांच्यावर अत्याचाराचा गुन्हा, पोलिसांनी घेतले ताब्यात - Marathi News | | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :उद्धव सेनेचे शहर प्रमुख किरण काळे यांच्यावर अत्याचाराचा गुन्हा, पोलिसांनी घेतले ताब्यात

कामानिमित्त भेटण्यास आलेल्या विवाहितेवर अत्याचार केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. हा प्रकार सन २०२३ एप्रिल २४ या कालावधीत घडला. ...

बनावट कागदपत्रांसह तिघा बांगलादेशींना घेतले ताब्यात - Marathi News | | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :बनावट कागदपत्रांसह तिघा बांगलादेशींना घेतले ताब्यात

अहिल्यानगर जिल्ह्यातील पोखर्डी शिवारात कारवाई ...

आमदार सत्यजित तांबे काँग्रेसच्या व्यासपीठावर; भाषण मात्र तटस्थ, महायुतीवर टीका नाही - Marathi News | | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :आमदार सत्यजित तांबे काँग्रेसच्या व्यासपीठावर; भाषण मात्र तटस्थ, महायुतीवर टीका नाही

थोरात यांनी विधानसभेचा उमेदवारी अर्ज दाखल केल्यावर जी सभा झाली त्या सभेत तांबे यांनी उपस्थिती दर्शवली. ...

राधाकृष्ण विखे पाटलांना घेरण्याचा प्रयत्न; थोरात, कोल्हे यांच्या भूमिकेकडे लक्ष  - Marathi News | | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :राधाकृष्ण विखे पाटलांना घेरण्याचा प्रयत्न; थोरात, कोल्हे यांच्या भूमिकेकडे लक्ष 

Maharashtra Assembly Election 2024 : विखे १९९५ साली पहिल्यांदा विधानसभेत निवडून गेले. यावेळी त्यांची आठवी निवडणूक आहे. ...

शिंदे सेनेकडून संगमनेरमधून अमोल खताळ, नेवासातून विठ्ठल लंघे, श्रीरामपूरमधून भाऊसाहेब कांबळे यांना उमेदवारी - Marathi News | | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :शिंदे सेनेकडून संगमनेरमधून अमोल खताळ, नेवासातून विठ्ठल लंघे, श्रीरामपूरमधून भाऊसाहेब कांबळे यांना उमेदवारी

श्रीरामपूर मतदारसंघातील आमदार लहू कानडे यांनी सोमवारी सकाळी राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश केला. त्यांनाच उमेदवारी मिळणार, असे बोलले जात होते. ...

जयश्री थोरात यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य, विखे समर्थक वसंतराव देशमुख यांना पुण्यातून घेतले ताब्यात - Marathi News | | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :जयश्री थोरात यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य, विखे समर्थक वसंतराव देशमुख यांना पुण्यातून घेतले ताब्यात

Maharashtra Assembly Election 2024: माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या कन्या जयश्री यांच्या बद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी विखे समर्थक वसंतराव देशमुख यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रविवारी सकाळी पुणे येथील एका फ्लॅटमधून ताब्यात घेतले. ...