लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

अनिल गवई

बालीकेच्या मृत्यूस कारणीभूत ठरणार्या ऑटो चालकास शिक्षा - Marathi News | | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बालीकेच्या मृत्यूस कारणीभूत ठरणार्या ऑटो चालकास शिक्षा

ऑटोचालकाने आपल्या ताब्यातील ऑटो भरधाव आणि निष्काळजीपणे चालवित काही दुचाकी स्वारांना ओव्हरटेक केले. ...

रेती वाहनाची धडक, ज्ञानगंगापूर येथे ७ वीज खांब कोसळले - Marathi News | | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :रेती वाहनाची धडक, ज्ञानगंगापूर येथे ७ वीज खांब कोसळले

खामगाव आणि परिसरात अवैध रेती वाहतुकीचा जोर वाढला आहे. ...

दुचाकीच्या डिक्कीतून सहा लाख रुपये लंपास; चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दुचाकीच्या डिक्कीतून सहा लाख रुपये लंपास; चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

खामगाव तालुक्यातील तसेच आसपाच्या खेड्यातील शेतकरी तसेच सामान्य बाजारासाठी येथे येतात. ...

कर्णकर्कश आवाजात बुलेट चालविणे अंगलट; पोलिसांची कारवाई - Marathi News | | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :कर्णकर्कश आवाजात बुलेट चालविणे अंगलट; पोलिसांची कारवाई

वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या, बेशिस्त तसेच कर्णकर्कश आवाज करून वाहने चालविणाऱ्या २० वाहन चालकांवर शहर पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली. ...

खामगाव शहरातील तक्रार पेट्या पुन्हा सुरू; शहरात १५ ठिकाणी लावल्या तक्रारपेट्या - Marathi News | | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :खामगाव शहरातील तक्रार पेट्या पुन्हा सुरू; शहरात १५ ठिकाणी लावल्या तक्रारपेट्या

शहरातील महिला आणि मुलींना निर्भिडपणे जगता यावे तसेच समोर न येता तक्रारी करण्यासाठी खामगावात यापूर्वी राबविण्यात आलेला तक्रार पेट्यांचा उपक्रम खामगावात पुन्हा सुरू करण्यात आला आहे. ...

वीज कर्मचाऱ्यावर हल्ला अन् शासकीय कामात अडथळा प्रकरणी सहामहीने सक्त मजुरी - Marathi News | | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :वीज कर्मचाऱ्यावर हल्ला अन् शासकीय कामात अडथळा प्रकरणी सहामहीने सक्त मजुरी

वीज कर्मचाऱ्यावर हल्ला अन् शासकीय कामात अडथळा प्रकरणी सहामहीने सक्त मजुरीची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.  ...

अल्पवयीन वधूने प्रियकरासोबत लग्नाच्या आदल्या दिवशीच केले फिनाईल प्राशन - Marathi News | | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :अल्पवयीन वधूने प्रियकरासोबत लग्नाच्या आदल्या दिवशीच केले फिनाईल प्राशन

अल्पवयीन वधूने आपल्या प्रियकरासह िफनाईल प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. ...

... अन् त्या बनल्यात एक दिवसाच्या पोलीस निरिक्षक, महिलांना सांभाळले ठाणे - Marathi News | | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :... अन् त्या बनल्यात एक दिवसाच्या पोलीस निरिक्षक, महिलांना सांभाळले ठाणे

खामगाव पोलीसदलाकडून मातृशक्तीचा विशेष सन्मान  ...