होर्मुझच्या सामुद्रधुनीत खळबळ! अमेरिकेचे 'फ्लाईंग गॅस स्टेशन' कतारजवळ बेपत्ता; संकटकालीन संदेशानंतर संपर्क तुटला पाकिस्तानला अमेरिकेचा मोठा धक्का! सुरक्षेच्या कारणास्तव दूतावास कायमचा बंद केला सोलापूर - सोलापुरातील सुप्रसिद्ध कवी माधव पवार यांचे निधन, शहरात पसरली शोककळा अग्निमित्रा पॉल यांना दिल्लीतून बोलावणे...! पश्चिम बंगालच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची चर्चा, अमित शाह निवडणार... ममता बॅनर्जी राजीनामा देणार नाहीत, निवडणूक आयोगाने नोटिफिकेशन जारी केले; भाजप सत्ता कशी स्थापन करणार? पंजाबमध्ये हायअलर्ट! जालंधरनंतर अमृतसरमध्येही भीषण स्फोट; लष्करी तळ आणि BSF मुख्यालयाजवळ खळबळ पाकिस्तान नौदलाने मदतीसाठी काश्मीर जहाज पाठविले! अरबी समुद्रात अडकलेल्या भारतीय ७ खलाशांची केली मदत पश्चिम बंगालमध्ये मोठा राडा! मध्यरात्री हॉग मार्केटमधील तृणमूल काँग्रेसचे कार्यालय पाडले, बुलडोझर आणला अन्... जहाजात अडकलेल्या ५० खलाशांची सुटका; पाळीव प्राण्यांपेक्षाही हीन वागणूक : उच्च न्यायालय मार्कच्या घरी ‘ड्रग्ज’ डिलिव्हरी कोणी केली? क्रिप्टो करन्सीमध्येही झाला नशेचा व्यापार ! दुचाकीवर नेला देह, पण ‘ती’ मृत्यूशी झुंज हरली; एटापल्लीतील भयावह वास्तव सरकारी नोकरीचं टेन्शन मिटलं! वर्ग 'ब' आणि 'क' पदांसाठी मुलाखती बंद; राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय नसरापूर लैंगिक अत्याचार; नराधमाला ७ मेपर्यंत कोठडी, विशेष सरकारी वकील नेमणुकीसाठी प्रस्ताव मंत्रालयात कामाच्या धकाधकीत सुरांचा जल्लोष; मधुर गाण्यांनी टळटळीत दुपार झाली संस्मरणीय वडिलांनी चहा, भाजी विकून शिकवलं, लेकाने कष्टाचं सोनं केलं; २८ लाखांची नोकरी सोडली, झाला IAS Video - 'डान्स इंडिया डान्स' गाजवलं, एका घटनेनं आयुष्य बदललं; आता विकतोय समोसे-कचोरी पश्चिम बंगालच्या एका मतदारसंघात अद्याप मतमोजणी सुरुच; निकालांचे गॅझेट अद्याप राज्यपालांकडे गेलेच नाहीत... सरकारी रुग्णालयाच्या ऑपरेशन थिएटरमध्ये सापडले पैसे, सोनं; टीएमसी नेत्यांवर गंभीर आरोप मोठी बातमी! पश्चिम बंगालमधून ममतांची एक्झिट होताच ईडी सक्रीय झाली, कोलकाता DCP विरोधात ED चे 'लुकआउट' नोटीस कोण आहेत अग्निमित्रा पॉल? पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदासाठी नावाची सुरु झालीय चर्चा...
'पठाण' सिनेमात जॉन निगेटीव्ह भूमिकेत दिसेल आणि यासाठी तो २० कोटी रूपये मानधन घेईल. आता अशी माहिती समोर आली आहे की, या सिनेमासाठी दीपिका पादुकोण किती मानधन घेणार आहे. ...
गेल्या महिन्यात दोघे लग्न करणार होते. पण त्यांच्यात झालेल्या काही मतभेदांमुळे दोघांचं ब्रेकअप झालं. जुलैमध्ये त्याची होणारी बायको त्याला सोडून गेली. पण त्याने लग्न काही टाळलं नाही. ...
दीपिका पादुकोणही आता बाहेर दिसू लागली आहे. पण यावेळी ती बाहेर आलेली असताना तिची पापाराजीसोबत बाचाबाची झाल्याचे समजते. ...
पंकजने त्याच्या सर्वात मनाजवळच्या भूमिकेबाबात सांगितलं की 'सर्वच भूमिका चांगल्या आहेत. लोकांनी त्यांना खरंच खूप प्रेम दिलंय. ...
हा झाडू रिअल फ्लाइंग ब्रूम प्रोजेक्ट अंतर्गत तयार करण्यात आला आहे. हा झाडू तयार करणारी कंपनी नूव्हेमने स्पष्ट केलं आहे की, हा झाडू उडणार तर नाही, पण त्याची जाणीव नक्कीच होईल. ...
ऑक्टोबर महिन्यात कंगनाववर तुमकुर कर्नाटकमध्ये एक आणि मुंबईत एक अशा दोन केसेस दाखल झाल्या होत्या. यात कंगनावर धार्मिक भावना भडकावल्याचा आरोप आहे. ...
करणी सेनेच्या महाराष्ट्र शाखेचे प्रदेश संघटन मंत्री सुरजीत सिंह यांच्याकडून प्रकाश झा यांना नोटीस पाठवण्यात आली होती. ...
किरणआधी आमीर खानचं लग्न रीना दत्तासोबत झालं होतं. त्यांचा घटस्फोट झाला आणि किरणच्या रूपाने त्याला पुन्हा प्रेम मिळालं. चला जाणून घेऊ किरण आणि आमीर खानची लव्हस्टोरी... ...