lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

अमित इंगोले

'बिग बॉस'मधून बाहेर येताच कुमार सानूवर भडकला मुलगा जान, म्हणाला - संगोपनावर त्यांनी बोलू नये... - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बिग बॉस'मधून बाहेर येताच कुमार सानूवर भडकला मुलगा जान, म्हणाला - संगोपनावर त्यांनी बोलू नये...

शोमधून बाहेर येताच जानने वडील कुमार सानू यांच्याबाबत नाराजी व्यक्त केली. तो म्हणाला की, वडिलांकडून त्याच्या पालन पोषणावर प्रश्न उपस्थित करणं खेदजनक आहे. ...

भारती सिंहच्या अटकेवर बोलले जॉनी लिव्हर, म्हणाले - बाहेर आल्यावर एक काम करा..... - Marathi News | | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :भारती सिंहच्या अटकेवर बोलले जॉनी लिव्हर, म्हणाले - बाहेर आल्यावर एक काम करा.....

भारती आणि तिच्या पतील ४ डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. भारती सिंहला कल्याण तुरुंगात शिफ्ट केलंय तर हर्षला तळोजा तुरूंगात. ...

बोंबला! पासपोर्टच्या फाटलेल्या पानांमुळे पतीचं पितळ पडलं उघडं, विमानतळावरच पत्नीचं तांडव - Marathi News | | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :बोंबला! पासपोर्टच्या फाटलेल्या पानांमुळे पतीचं पितळ पडलं उघडं, विमानतळावरच पत्नीचं तांडव

ही व्यावसायिक व्यक्ती आपल्या पत्नीसोबत दुबईला जाण्यासाठी आयजीआय केटी-३ एअरपोर्टवर आली होती. जाण्याच्या तयारीत इमिग्रेशन अधिकारी त्यांचा पासपोर्ट चेक करत होते. ...

'अ सूटेबल बॉय' विरोधात कायदेशीर कारवाई करणार मध्यप्रदेशचे गृहमंत्री, मंदिरातील किसींग सीनमुळे वाद.... - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'अ सूटेबल बॉय' विरोधात कायदेशीर कारवाई करणार मध्यप्रदेशचे गृहमंत्री, मंदिरातील किसींग सीनमुळे वाद....

मध्य प्रदेश भाजपा युवा मोर्चाचे नेता गौरव तिवारी यांनीही यातील एका त्याच किसींग सीनवर आक्षेप घेतला होता. हा किसींग सीन एमपीतील महेश्वर मंदिरात शूट करण्यात आला.  ...

जे बात! KBC ला मिळाली तिसरी करोडपती, जिंकलेल्या रकमेतून करणार आईच्या कॅन्सरवर उपचार - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जे बात! KBC ला मिळाली तिसरी करोडपती, जिंकलेल्या रकमेतून करणार आईच्या कॅन्सरवर उपचार

KBC 12 : बस्तर येथे राहणाऱ्या अनुपा दास केबीसीमध्ये एक कोटी रूपये जिंकल्या आहे. त्यांनी १५ प्रश्नांची बरोबर उत्तरे देऊन हा विजय मिळवला आहे. ...

सैफ अली खानचं ऑटोबायोग्राफी लिहिणं कॅन्सल, म्हणाला - लोक शिव्या देतील.... - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सैफ अली खानचं ऑटोबायोग्राफी लिहिणं कॅन्सल, म्हणाला - लोक शिव्या देतील....

नुकताच सैफ अली खान आणि अभिनेत्री जॅकलिन फर्नांडीस प्रसिद्ध सोशल मीडिया पर्सनॅलिटी आणि अभिनेता अमांडा सर्नीच्या पॉडकास्टमध्ये सहभागी झाले होते. ...

करण जोहरवर भडकला मधुर भांडारकर, 'या' गंभीर आरोपाने उडवून दिली खळबळ... - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :करण जोहरवर भडकला मधुर भांडारकर, 'या' गंभीर आरोपाने उडवून दिली खळबळ...

करणवर हा आरोप दुसरं-तिसरं कुणी नाही तर चक्क दिग्दर्शक मधुर भांडारकरने लावला आहे. मधुर भांडारकरने करणवर हा आरोप लावून खळबळ उडवून दिली आहे. ...

अली फजलने 'वंडर वुमन १९८४'च्या रिलीजच्या दिल्या शुभेच्छा, Gal Gadot म्हणाली - मिस यू! - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अली फजलने 'वंडर वुमन १९८४'च्या रिलीजच्या दिल्या शुभेच्छा, Gal Gadot म्हणाली - मिस यू!

ख्रिसमसच्या निमित्ताने यावर्षी 'वंडर वुमन १९८४' हा सिनेमा रिलीज होणार आहे. याची घोषणा स्वत: Gal Gadot ने दिली आहे. ...