बाप रे बाप! एका बेडकाची किंमत दीड लाख रूपये, जाणून घ्या काय आहे इतकी किंमत मिळण्याचं कारण....
Published: January 21, 2021 02:09 PM | Updated: January 21, 2021 02:17 PM
सामान्यपणे या बेडकाची लांबी १.५ सेंटीमीटर इतकी असते. तर काहींची ६ सेंटीमीटर असते. तर त्यांचं वजन २८ ते ३० ग्रॅम असतं. पण त्यांच्यातील थोड्या विषानेही १० लोकांचा जीव जाऊ शकतो.