लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Amravati (Marathi News)

खास आपल्यासाठी
'धर्म वेगळे, तरी माणुसकी सर्वात मोठी' मुस्लीम दाम्पत्याने केले हिंदू मुलीचे कन्यादान - Marathi News | 'Religions are different, but humanity is the greatest' Muslim couple marries Hindu girl | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :'धर्म वेगळे, तरी माणुसकी सर्वात मोठी' मुस्लीम दाम्पत्याने केले हिंदू मुलीचे कन्यादान

Amravati : तालुक्यातील बेलोरा येथे सामाजिक ऐक्य, बंधुभाव आणि मानवतेचा सुंदर संदेश देणारा आगळावेगळा विवाह सोहळा पार पडला. हिंदू नवदाम्पत्याच्या विवाहात मुस्लीम दाम्पत्याने कन्यादान करीत समाजासमोर एकोप्याचा आदर्श ठेवला. ...

अमरावतीत भीषण अपघात: कारच्या धडकेत बाप-लेकीचा जागीच मृत्यू... 'हिट अँड रन'चा प्रकार - Marathi News | Horrific accident in Amravati: Father and daughter die on the spot in a car collision... 'Hit and run' type | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावतीत भीषण अपघात: कारच्या धडकेत बाप-लेकीचा जागीच मृत्यू... 'हिट अँड रन'चा प्रकार

हिट अँड रनच्या या घटनेने अमरावतीत मोठी खळबळ उडाली आहे. ...

१०० रुपये दिले नाही म्हणून मुलाने बल्लीने फोडले बापाचे डोके ! - Marathi News | Son smashes father's head with a ball for not paying Rs. 100! | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :१०० रुपये दिले नाही म्हणून मुलाने बल्लीने फोडले बापाचे डोके !

Amravati : अवघ्या १०० रुपयांसाठी पोटच्या मुलाने वडिलांची निघृण हत्या केल्याची धक्कादायक घटना राजापेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या गोपालनगर भागातील शिवनेरी कॉलनीलगतच्या मत्स्यगंधा कॉलनी परिसरात घडली. ...

अमरावतीत पोटच्या गोळ्यानेच बापाचा घेतला बळी; दारूच्या नशेत वडिलांची हत्या     - Marathi News | In Amravati, a father was killed by a Drunk son | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावतीत पोटच्या गोळ्यानेच बापाचा घेतला बळी; दारूच्या नशेत वडिलांची हत्या    

Amravati Crime News : अमरावती येथील गोपाळ नगरमध्ये मद्यधुंद मुलाने वडिलांची निर्घृण हत्या केली आहे. लाकडी बल्लीने डोक्यावर वार केल्याने पित्याचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी आरोपी मुलाला अटक केली आहे. ...

कर्जदाराने हप्ते थकविले तर थेट हमीदाराकडूनही वसुली करता येणार; हमी घेण्याआधी विचार करा - Marathi News | If the borrower defaults on the installments, recovery can also be done directly from the guarantor; think before taking a guarantee | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :कर्जदाराने हप्ते थकविले तर थेट हमीदाराकडूनही वसुली करता येणार; हमी घेण्याआधी विचार करा

Amravati : एखाद्या कर्जासाठी हमीदार राहणे, ही केवळ औपचारिक बाब नसून, मोठी आर्थिक जबाबदारी असते. कर्जदाराने हप्ते थकविल्यास बैंक थेट हमीदाराकडूनही वसुली करू शकते, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. ...

शेतकऱ्यांनो बँक खात्यात 'या' तारखेला दोन हजार रुपये होतील जमा - Marathi News | Farmers will get Rs 2,000 deposited in their bank accounts on this date | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :शेतकऱ्यांनो बँक खात्यात 'या' तारखेला दोन हजार रुपये होतील जमा

Amravati : पीएम किसान सन्मान योजनेचा २२ हप्ता १३ मार्चला वितरित होण्याची शक्यता आहे. यामध्ये जिल्ह्यातील किमान २,८४,७९४ लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यात प्रत्येकी दोन हजारांची रक्कम जमा होईल. ...

‘शिवाई’ बसला भीषण आग ! अकोट-दर्यापूर मार्गावरील घटना - Marathi News | Massive fire in 'Shivai' bus! Incident on Akot-Daryapur route | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :‘शिवाई’ बसला भीषण आग ! अकोट-दर्यापूर मार्गावरील घटना

Amravati : अकोट-दर्यापूर मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या काळजाचा ठोका आज दुपारी चुकला. दर्यापूर डेपोची ‘हिरकणी’ बस बसस्थानकाजवळील रेल्वे क्रॉसिंगजवळ अचानक पेटल्याने मोठी खळबळ उडाली. ...

सततची दारू आणि शिवीगाळ; कंटाळून पत्नीने हातात असलेल्या मोगरीनेच केली पतीची हत्या - Marathi News | Constant alcohol and abuse; Fed up, wife kills husband with a machete in her hand | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :सततची दारू आणि शिवीगाळ; कंटाळून पत्नीने हातात असलेल्या मोगरीनेच केली पतीची हत्या

Amravati : दारूच्या नशेत पतीकडून होणाऱ्या सततच्या शारीरिक आणि मानसिक त्रासाला कंटाळून एका पत्नीने टोकाचे पाऊल उचलल्याची खळबळजनक घटना वलगावजवळील खारतळेगांव येथे घडली आहे. ...

आरोग्य यंत्रणाच 'व्हेंटिलेटर'वर! NHM चा निधी रखडला; दोन महिन्यांपासून ४० हजार कर्मचाऱ्यांचे पगार बंद - Marathi News | national health mission nhm salary crisis maharashtra 40000 employees without pay | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :आरोग्य यंत्रणाच 'व्हेंटिलेटर'वर! NHM चा निधी रखडला; दोन महिन्यांपासून ४० हजार कर्मचाऱ्यांचे पगार बंद

Maharashtra NHM Salary Crisis:अधिकारी-कर्मचाऱ्यांची गंभीर समस्या, दोन महिन्यांपासून वेतन नाही, अनुदानाचा अभाव ...