लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Amravati (Marathi News)

खास आपल्यासाठी
Amravati Election Results 2026 : अमरावतीत भाजपला सत्ता स्थापनेसाठी कुबड्यांची गरज; युवा स्वाभिमान पक्ष येणार का मदतीला ? - Marathi News | Amravati Election Results 2026 : BJP needs hunchbacks to form government in Amravati; Will Yuva Swabhiman Party come to help? | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :Amravati Election Results 2026 : अमरावतीत भाजपला सत्ता स्थापनेसाठी कुबड्यांची गरज; युवा स्वाभिमान पक्ष येणार का मदतीला ?

Amravati : अमरावती महापालिकेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर युती, आघाडीसंदर्भात राजकीय पक्षांमध्ये बराच खल झाला. दरम्यान, चर्चा, मंथन आणि बैठकांचा रतीब पार चालला. ...

Amravati Election Results 2026 : अमरावती महानगरपालिका निवडणूक निकाल जाहीर ! ८७ जागांच्या महापालिकेत सत्ता कोणाची? - Marathi News | Amravati Election Results 2026: Amravati Municipal Corporation election results announced! Who is in power in the 87-seat municipal corporation? | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :Amravati Election Results 2026 : अमरावती महानगरपालिका निवडणूक निकाल जाहीर ! ८७ जागांच्या महापालिकेत सत्ता कोणाची?

Amravati : महानगरपालिकेच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून ८७ जागांच्या महापालिकेत अजून पर्यंत कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेले नाही. ...

Amravati Election Results 2026 : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मामेभाऊ विवेक कलोती पराभूत; काँग्रेसचे संजय शिरभाते विजयी - Marathi News | Amravati Election Results 2026 : Chief Minister Devendra Fadnavis' uncle Vivek Kaloti defeated; Congress' Sanjay Shirbhate wins | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :Amravati Election Results 2026 : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मामेभाऊ विवेक कलोती पराभूत; काँग्रेसचे संजय शिरभाते विजयी

Amravati : अमरावती महानगरपालिकेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक १४ मधून काँग्रेसला महत्त्वपूर्ण यश मिळाले असून काँग्रेसचे उमेदवार संजय शिरभाते यांनी दणदणीत विजय मिळवला आहे. ...

Amravati Election Results 2026 : अमरावतीत निवडणूक तणाव: सूतगिरणी प्रभागातील मतमोजणी स्थगित; शिंदे-उद्धव गट आमनेसामने - Marathi News | Amravati Election Results 2026: Election tension in Amravati: Counting of votes in Sotgirni ward postponed; Shinde-Uddhav faction face to face | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :Amravati Election Results 2026 : अमरावतीत निवडणूक तणाव: सूतगिरणी प्रभागातील मतमोजणी स्थगित; शिंदे-उद्धव गट आमनेसामने

Amravati : महानगरपालिकेच्या सूतगिरणी प्रभागातील मतमोजणी दरम्यान तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाल्याने मतमोजणी तात्पुरती थांबविण्यात आली आहे. ...

अमरावती महापालिका निवडणूक, मतपेट्या उलट्या क्रमाने लावल्याचा आरोप - Marathi News | Amravati Municipal Corporation elections, allegations of ballot boxes being placed in reverse order | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावती महापालिका निवडणूक, मतपेट्या उलट्या क्रमाने लावल्याचा आरोप

Amravati : अमरावती महापालिकेसाठी गुरूवारी सकाळी ७ वाजता मतदानास सुरूवात झाली. संपूर्ण २२ प्रभागात सकाळी ११.३० वाजेपर्यंत सुमारे १७.१ टक्के मतदान नोंदविले गेले आहे. ...

कापूस ८१०० रुपये पार.. सरकीच्या दरात तेजी आल्याचा परिणाम; अजून किती वाढण्याची शक्यता? - Marathi News | Cotton crosses Rs 8100.. Result of rise in price of raw material; How much more is it likely to increase? | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :कापूस ८१०० रुपये पार.. सरकीच्या दरात तेजी आल्याचा परिणाम; अजून किती वाढण्याची शक्यता?

Amravati : केंद्र शासनाने कापसावर १ जानेवारीपासून १ टक्के आयात शुल्क पूर्ववत केले. याचदरम्यान सरकीची दरवाढ झाल्याने देशांतर्गत कापसाला उठाव आला. ...

मतदानात गैरप्रकार रोखणार, महापालिका हद्दीत 'चप्पे चप्पे पे' पोलिस तैनात - Marathi News | To prevent irregularities in voting, 'Chappe Chappe Pe' police deployed in municipal limits | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :मतदानात गैरप्रकार रोखणार, महापालिका हद्दीत 'चप्पे चप्पे पे' पोलिस तैनात

Amravati : महापालिका निवडणुकीचे मतदान १५ जानेवारी रोजी होऊ घातले आहे. पोलिस आयुक्त राकेश ओला यांच्या नेतृत्वात शहर पोलिस दलाचे सुमारे १७०० अधिकारी, कर्मचारी कायदा व सुव्यवस्था हाताळण्यासाठी 'ऑन रोड' राहणार आहेत. ...

अमरावती महापालिकेसाठी सकाळी ११ वाजेपर्यंत १७.१ टक्के मतदान, मतपेट्या उलट्या क्रमाने लावल्याचा आरोप - Marathi News | Amravati Municipal Corporation Election: 17.1 percent voting till 11 am for Amravati Municipal Corporation, allegations of ballot boxes being placed in reverse order | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावती महापालिकेसाठी सकाळी ११ वाजेपर्यंत १७.१ टक्के मतदान

Amravati Municipal Corporation Election: अमरावती महापालिकेसाठी गुरूवारी सकाळी ७ वाजता मतदानास सुरूवात झाली. संपूर्ण २२ प्रभागात सकाळी ११.३० वाजेपर्यंत सुमारे १७.१ टक्के मतदान नोंदविले गेले आहे. शहरातील जवाहर स्टेडियम प्रभागातील गर्ल्स हायस्कूल येथील ...

चार महिन्यांपासून मानधन नाही, आता कंत्राटींनी काढली किडनी विकायला - Marathi News | No honorarium for four months, now contractors are selling their kidneys | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :चार महिन्यांपासून मानधन नाही, आता कंत्राटींनी काढली किडनी विकायला

Amravati : अमरावती येथील पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या कर्मचाऱ्यांची आपबीती ...