लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Ahilyanagar (Marathi News)

खास आपल्यासाठी
प्रकल्पग्रस्तांना दिलासा; शंभर टक्के भूमिहीनची अट राज्य सरकारने केली रद्द - Marathi News | Relief for project victims State government scraps 100 percent landless condition | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :प्रकल्पग्रस्तांना दिलासा; शंभर टक्के भूमिहीनची अट राज्य सरकारने केली रद्द

राज्य सरकारने प्रकल्पग्रस्तांचे प्रमाणपत्र काढताना शंभर टक्के भूसंपादन अथवा किमान भूसंपादन मर्यादा रद्द केली आहे. ...

पतीने 'व्हॅलेंटाइन'ला मृत्यूच्या दाढेतून परत आणले; यकृत प्रत्यारोपणाची किचकट शस्त्रक्रिया केली - Marathi News | Husband brings Valentine back from the brink of death performs complex liver transplant surgery | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :पतीने 'व्हॅलेंटाइन'ला मृत्यूच्या दाढेतून परत आणले; यकृत प्रत्यारोपणाची किचकट शस्त्रक्रिया केली

शस्त्रक्रियेसाठी लागणारी मोठी रक्कम उभा करण्याचे आव्हान समोर ठाकले होते. ...

शनि दर्शनाला शनिशिंगणापूरला जाताय? देवस्थानने घेतला मोठा निर्णय, १ मार्चपासून बदल लागू - Marathi News | shanaishchara devasthana take big decision about worship shani dev in shani shingnapur and rule change implement from 1 march 2025 | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :शनि दर्शनाला शनिशिंगणापूरला जाताय? देवस्थानने घेतला मोठा निर्णय, १ मार्चपासून बदल लागू

Shani Shingnapur Devasthan Big Decision: शनैश्वर देवस्थान विश्वस्त मंडळ न्यासाने नेमका कोणता निर्णय घेतला आहे? शनिशिंगणापूरला जाताना भाविकांनी कोणती गोष्टी आवर्जून लक्षात ठेवायला हवी? जाणून घ्या... ...

धक्कादायक! महिलेचा दगडाने ठेचून खून; पोलिसांकडून तपास सुरू - Marathi News | Shocking Woman crushed to death with a stone Police begin investigation | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :धक्कादायक! महिलेचा दगडाने ठेचून खून; पोलिसांकडून तपास सुरू

दगडाने ठेचून महिलेचा खून केला असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. ...

Ahilyanagar : प्रशासन ‘पास’, कॉपीबहाद्दर ‘फेल’, कॉपीमुक्त अभियानाची कडक अंमलबजावणी - Marathi News | Ahilyanagar: Administration 'Pass', Copybahadr 'Fail' | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :प्रशासन ‘पास’, कॉपीबहाद्दर ‘फेल’, कॉपीमुक्त अभियानाची कडक अंमलबजावणी

HSC Exam News: ‘पाथर्डीला या आणि पास होऊन जा’ अशा प्रकारची हमी ज्या बाहेरगावच्या मुला-मुलींना दिली होती, तो पाथर्डी पॅटर्न यंदा फेल ठरला आहे. पैसेही गेले, पदोन्नतीही गेली, वेळही गेला आणि हाती भोपळा आला परिस्थिती बाहेरगावच्या कॉपीबहाद्दरांवर ओढवली आहे ...

अहिल्यानगर महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी बोरगे यांना अटक - Marathi News | Case registered against Municipal Corporation health officer in Ahilyanagar | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :अहिल्यानगर महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी बोरगे यांना अटक

गुरुवारी न्यायालयात हजर केले जाणार... ...

पेडगावनंतर चांडगावातही कॅफेनयुक्त शीतपेयांवर बंदी, ग्रामपंचायतीचा ठराव; पालकांमधून निर्णयाचे स्वागत - Marathi News | After Pedgaon, Chandgaon also bans caffeinated soft drinks, Gram Panchayat resolution; Parents welcome decision | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :पेडगावनंतर चांडगावातही कॅफेनयुक्त शीतपेयांवर बंदी, ग्रामपंचायतीचा ठराव; पालकांमधून निर्णयाचे स्वागत

अठरा वर्षांखालील व्यक्तींना असे कॅफेनयुक्त शीतपेय देण्यास बंदी असताना सर्रास विक्री केली जात आहे. त्यामुळे मंगळवारी ग्रामपंचायतीने विक्रीवर बंदी आणणारा ठराव मंजूर केला आहे. ...

साईबाबा मंदिराच्या कळसाला पुन्हा सुवर्ण मुलामा; सोळा वर्षांनंतर पुन्हा काम सुरू - Marathi News | Saibaba temple's spire re-plated with gold; Work resumes after sixteen years | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :साईबाबा मंदिराच्या कळसाला पुन्हा सुवर्ण मुलामा; सोळा वर्षांनंतर पुन्हा काम सुरू

हैदराबाद येथील साईभक्त विजयकुमार यांच्या देणगीतून हे काम केले जात आहे. यापूर्वी जुलै २००७ मध्येही विजयकुमार यांनीच कळसाला सुवर्ण मुलामा दिला होता. ...

वडिलांच्या हत्येचे दु:ख बाजुला सारून दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या मुलीने दिली बारावीची परीक्षा - Marathi News | Vaibhavi gave her 12th exam, putting aside the grief of her father's murder | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :वडिलांच्या हत्येचे दु:ख बाजुला सारून दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या मुलीने दिली बारावीची परीक्षा

वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्याचा निर्धार, जामखेड तालुक्यातील पाडळीत परीक्षा केंद्र... ...