लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Ahilyanagar (Marathi News)

खास आपल्यासाठी
शासकीय कामांकरीता क्रश सॅण्ड वापरण्याचे शासनाचे धोरण - राधाकृष्ण विखे - Marathi News | Government policy of using crushed sand for government works says Radhakrishna Vikhe | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :शासकीय कामांकरीता क्रश सॅण्ड वापरण्याचे शासनाचे धोरण - राधाकृष्ण विखे

विखे म्हणाले, शासन आपल्या दारी या उपक्रमातून नागरिकांचे प्रश्न आणि शासकीय कार्यालयात कागदपत्र किंवा योजनेचा लाभ मिळविण्यात येणाऱ्या अडचणी दूर करण्याचा प्रयत्न आहे. या उपक्रमाची आता सरकारने ३० ऑगस्टपर्यंत मुदत वाढवली आहे. ...

उसनवारीचे पैशावरून मित्राने केला मित्रावरच प्राणघातक हल्ला; गुन्हा दाखल - Marathi News | friend assaulted his friend over money; Filed a case in maravari crime news | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :उसनवारीचे पैशावरून मित्राने केला मित्रावरच प्राणघातक हल्ला; गुन्हा दाखल

संगमनेर तालुक्यातील कोठे बुद्रुक येथील घटना ...

नगरमध्ये शिवसैनिकांनी खासदार संजय राऊत यांच्या प्रतिमेला मारले जोडे - Marathi News | In the ahmednagar, Shiv Sainiks agitation against MP Sanjay Raut | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :नगरमध्ये शिवसैनिकांनी खासदार संजय राऊत यांच्या प्रतिमेला मारले जोडे

राऊत यांनी त्यांच्या वर्तनात सुधारणा केली नाही तर त्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर देण्याचा इशारा यावेळी शिवसैनिकांनी दिला. ...

अहमदनगरमध्ये विशाल गणपती मंदिरासह १६ मंदिरात वस्त्र संहिता लागू - Marathi News | In Ahmednagar, dress code is enforced in 16 temples, including the huge Ganpati temple | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :अहमदनगरमध्ये विशाल गणपती मंदिरासह १६ मंदिरात वस्त्र संहिता लागू

मंदिरांचे पावित्र्य, मांगल्य, शिष्टाचार आणि संस्कृती जपण्यासाठी नागपूर, अमरावती आणि अहिल्यानगर ( पूर्वीचे अहमदनगर) शहरातील १६ मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू करण्यात आली आहे. ...

तेलंगणात वीज, पाणी मोफत, महाराष्ट्रात का नाही? बीआरएस महाराष्ट्रात लढवणार २८८ जागा - Marathi News | Electricity, water free in Telangana, why not in Maharashtra? BRS will contest 288 seats in Maharashtra | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :तेलंगणात वीज, पाणी मोफत, महाराष्ट्रात का नाही? बीआरएस महाराष्ट्रात लढवणार २८८ जागा

राज्यातील विधानसभेच्या सर्व २८८ जागा लढविण्यासाठी बीआरएस पक्षाची तयारी सुरु आहे. ...

अल्पयीन मुलीला पळवून नेण्याचा कट उघड, मुलीला आई-वडीलांच्या ताब्यात दिले - Marathi News | Conspiracy to abduct minor girl revealed | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :अल्पयीन मुलीला पळवून नेण्याचा कट उघड, मुलीला आई-वडीलांच्या ताब्यात दिले

येथील रामवडी परिसरातील क्लास गेलेल्या एका १६ वर्षीय मुलीला पळवून नेण्याचा कट पोलिसांच्या सतर्कतेमुळे उघड झाला. ...

चौधरी पॅलेसवर छापा, १४ किलो अफूची पावडर जप्त - Marathi News | Chaudhary Palace raided, 14 kg of opium seized | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :चौधरी पॅलेसवर छापा, १४ किलो अफूची पावडर जप्त

याप्रकरणी हॉटेल चालक केसाराम हेमाराम जाट ( ३४, रा. चौधरी पॅलेस विळद) यास अटक करण्यात आली आहे.  ...

कडधान्य, तेलबियांची पेरणी वाढणार - Marathi News | Cereals, oilseeds will increase sowing | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :कडधान्य, तेलबियांची पेरणी वाढणार

अहमदनगर : कृषी विभागाच्या खरीप हंगामाच्या नियोजनानुसार यावर्षी ६ लाख हेक्टरवर खरीप पिकांची पेरणी होणार असून, ...

अहमदनगरच्या नामांत्तरासाठी अनेकांचे प्रयत्न; एका व्यक्तीने, पक्षाने श्रेय घेऊ नये- रोहित पवार - Marathi News | Ahmadnagar, Eknath Shinde, Rohit pawar, Attempts by many to name change of Ahmadnagar; One person, party should not take credit- Rohit Pawar | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :अहमदनगरच्या नामांत्तरासाठी अनेकांचे प्रयत्न; एका व्यक्तीने, पक्षाने श्रेय घेऊ नये- रोहित पवार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अहमदनगरचे नाव अहिल्यानगर करण्याची घोषणा केली आहे. ...