“आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय कंपन्या एआयसाठी कर्मचाऱ्यांना काढतायत नंतर पस्तावतायत! पगारापेक्षा जास्तच होतोय खर्च, काय म्हणतायत कंपन्यांचे सीईओ... "एकही आरोप सिद्ध झाला तर सर्व संपत्ती..."; हर्षा रिछारियाचं सडेतोड उत्तर, दिलं थेट आव्हान सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा बहाल! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू रविंद्र जडेजाची बहीण काँग्रेसच्या तिकीटावर लढली, हरली! गुजरातमध्ये १० महानगरपालिकांवर भाजपचा ताबा सोलापूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सोलापुरात विजयी संकल्प मेळावा सुरू सुटलात...! पूर्वीच्या काळी सायकल चालवायला देखील लायसन लागायचे, देशपांडेंना आजोबांच्या ट्रंकात सापडले... मुंबई-पुणे मिसिंग लिंक मार्गाला 'स्वातंत्र्यवीर शिंगोबा धनगर' नाव द्यावं; धनगर समाजाची मागणी नाशिक, अमरावतीसारखा प्रकार कोल्हापुरात; तरुणींचे Video बनवून ब्लॅकमेल, आरोपीला अटक पाकिस्तानकडे ५-६ दिवस पुरेल एवढेच कच्चे तेल! भारताकडे मागणार? अर्थमंत्री हतबल, जनतेत घबराट भारत लष्करी खर्चात जगात पाचवा ठरला! शेजारी पाकिस्तान जवळपासही कुठेच नाहीय..., चीन मात्र... "खत दरवाढीवरुन शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले, कारखानदारांवर कारवाई करा"; अनिल देशमुख आक्रमक इंटरसिटी २ तर सिद्धेश्वर एक्स्प्रेसला ७ तासांचा उशीर; लांब पल्ल्यांच्या गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले भोंदू अशोक खरातने पीडितेला दिली दैवी शक्तीने मुलांना ठार मारण्याची धमकी TCS मधील धर्मांतर प्रकरणात धक्कादायक खुलासा; पीडितेचं नाव बदललं, मलेशियासह मालेगाव कनेक्शन पुणे - सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Ahilyanagar (Marathi News) कोपरगाव तालुक्यातील कोळगावथडी येथील मशिदीत गुरुवार दि.१० ऑगस्ट रोजी रात्री अज्ञात व्यक्तीने घुसून आतील पवित्र धर्मग्रंथ फाडले होते. ...
दोघांनी शहरातील सरस्वती कॉलनी परिसरामध्ये राजू हरजी बंजारा (ह. मु येसगाव, ता.कोपरगाव) याला लुटले होते. ...
निर्यात शुल्क वाढीचा परिणाम सरकारने शून्य टक्के निर्यात शुल्कावरून थेट ४० टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला. त्याचा राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना थेट फटका बसला आहे. ...
इमारत बांधण्यासाठी कारागृह केले रिकामे ...
Ahmednagar: एकलव्य भिल्ल असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष मंगेश औताडे यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला. डाॅ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकापासून निघालेला मोर्चा तहसील कार्यालयावर नेण्यात आला. ...
'सरकारी काम आणि सहा महिने थांब' ही संकल्पना बदलण्यासाठी या उपक्रमाला सुरुवात केली होती असे एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले. ...
दुर्घटनेत अन्य पाच जण जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. ...
सिंचन न केलेल्या क्षेत्राबद्दलचे प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश शेतकऱ्यांना बजावण्यात आले होते. या आदेशाची शेतकऱ्यांनी होळी केल्यानंतर अभियंत्यांनी आपला निर्णय मागे घेतला. ...
Ahmednagar: पारंपारिक राजकीय विरोधक तरीही समंजस राजकारणी म्हणून कोपरगावचे काळे- कोल्हे घराणे संपूर्ण महाराष्ट्राला परिचित आहे. परंतु याच काळे- कोल्हेंची तिसरी पिढी स्वातंत्र्यदिनी एकमेकांसमोर दंड थोपटून उभी राहिल्याचे चित्र पहावयास मिळाले. ...
मेरी मिट्टी मेरा देश या उपक्रमांतर्गत वीर पत्नी, निवृत्त सैनिकांच्या सन्मानार्थ रविवारी अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगावात भव्य रॅली काढण्यात आली होती. ...