शारदीय नवरात्रौत्सवाच्या आठव्या माळेला (गुरूवार) करवीरनिवासिनी श्री अंबाबाईची महिषासूरमर्दिनी रुपात भक्तांसमोर आली. यादिवशीच आदिशक्ती देवीने महिषासूराचा वध केल्याने ही पूजा बांधली जाते. रात्री फुलांनी सजलेल्या वाहनातून देवीची नगरप्रदक्षिणा काढण्यात आ ...
गोंधळ हा देवीची स्तुती व पूजा करण्याच्या एक प्रकार आहे. घरातील मंगल कार्य व्यवस्थित पार पाडल्याबद्दल, अंबाबाई, भवानी, रेणुका यांसारख्या कुलदेवींचे उपकार स्मरणाचा हा विधी असतो. ...
आध्यात्मिक, पौराणिक, सामाजिक, सांस्कृतिक संदर्भ जरी नवरात्राशी जोडले असले तरी प्राचीन काळापासून भारतात नांदणा-या कृषिप्रधान संस्कृतीतील तो एक कृषी लोकोत्सव आहे. ...
नाटकाला सूत्रधार असावा लागतो़ संस्कृत नाटकांमध्ये नांदी झाली की सूत्रधार प्रवेश करतो़ ‘नान्द्यन्ते प्रविशति सूत्रधार:! नाटकाची सगळी सूत्रे म्हणे या सूत्रधाराच्या हातात असतात. ...
शास्त्रात असे वर्णन पाहायला मिळते की ईश्वराने विश्व निर्माण करण्याची इच्छा व्यक्त केली व विश्व अस्तित्वात आले. म्हणजेच ईश्वराच्या इच्छेनुसार भौतिक सृष्टीची निर्मिती झाली. ...
गरबा आणि नवरात्र यांचे अतूट नाते आहे. कदाचित, तुम्ही फाल्गुनी पाठकची गाणी ऐकली असतील. तुम्ही रंगीत पेहेराव करून, वाद्यांच्या तालावर ठेका धरणारे सुंदर गरबा नृत्यही पाहिले असेल. ...
आज गुरुवार, २१ सप्टेंबर, आश्विन शुक्ल प्रतिपदा! आज घटस्थापना - नवरात्रारंभ आहे. भारतीय संस्कृतीमध्ये या सण-उत्सवांची रचना किती कल्पकतेने केली आहे हे त्यामागचा कार्यकारणभाव समजून घेतल्यानंतरच समजते. ...
आज रविवार, २४ सप्टेंबर, आश्विन शुक्ल चतुर्थी आहे. आज अपरान्हकाळी पंचमी असल्यामुळे आजच ललिता पंचमी आहे. आज देवीची पूजा करून देवीसमोर चौथी माळ बांधावयाची आहे.मित्रांनो, हे कलियुग आहे. कलियुगाच्या एकंदर वर्षातून ५,११८ वर्षे मागे पडली असून, अजून ४ लक्ष ...