लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Yavatmal (Marathi News)

खास आपल्यासाठी
प्रसूती रुग्णांच्या रेफरची नामुष्की - Marathi News | Repentance of maternity patients | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :प्रसूती रुग्णांच्या रेफरची नामुष्की

वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टरांची अनेक पदे रिक्त आहेत. याचा सर्वाधिक फटका स्त्रीरोग विभागाला बसला असून येथील चक्क एक युनिट बंद करावे लागले. प्रसूतीसाठी येणाऱ्या महिलांना आता ‘रेफर’ करण्याची नामुष्की ओढवली आहे. ...

उमरखेड शहरात बेटी बचाओ रॅली - Marathi News | Beti Bachao Rally in Umarkhed City | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :उमरखेड शहरात बेटी बचाओ रॅली

जागतिक कन्या दिनाचे औचित्य साधून शहरातील चाळीसच्यावर सामाजिक संघटनांनी ‘बेटी बचाओ’ रॅली काढली. या रॅलीला शहरवासीयांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभाला. ...

टिपेश्वरला २४ लाख वनविकास निधी - Marathi News | Tipeshwar gets 24 lakh forest development funds | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :टिपेश्वरला २४ लाख वनविकास निधी

पांढरकवडा तालुक्यातील टिपेश्वर अभयारण्याला पर्यटन विकासासाठी शासनाने २४ लाख ६९ हजार रुपयांचा निधी मंजूर केला आहे. पर्यटन राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री मदन येरावार यांचा यासाठी पुढाकार असल्याचे सांगितले जाते. ...

पेट्रोल दरवाढीविरुद्ध काँग्रेसचे आंदोलन - Marathi News | Congress movement against petrol price hike | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :पेट्रोल दरवाढीविरुद्ध काँग्रेसचे आंदोलन

पेट्रोल, डिझेल आणि गॅस सिलिंडरच्या किमती सतत वाढत आहेत. यातून सर्वसामान्य नागरिक हैराणझाले आहे. यामुळे जिल्हा युवक काँग्रेस आणि विद्यार्थी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी बसस्थानक चौकात आंदोलन करून केंद्र आणि राज्य शासनाचा निषेध नोंदविला. ...

दिग्रसमध्ये नवरात्रोत्सवाची धामधूम - Marathi News | Navratri festival is celebrated in Digras | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :दिग्रसमध्ये नवरात्रोत्सवाची धामधूम

शहरासह तालुक्यात नवरात्र उत्सवाची धामधूम सुरू झाली असून येथील रेणुका मातेच्या दर्शनासाठी भाविकांची रिघ लागली आहे. शक्तीस्वरुपाची अनंत रुपे आहे. ...

तलवारबाजीत हर्षदाला तीन सुवर्ण - Marathi News | Harshadala three golds in the sword | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :तलवारबाजीत हर्षदाला तीन सुवर्ण

येथील नेहरू स्टेडियमवरील राज्यस्तरीय तलवारबाजी स्पर्धेत आंतरराष्ट्रीय तलवारपटू हर्षदा गजानन दमकोंडावार हिने तीन सुवर्णपदक प्राप्त केले. १७ वर्षाच्या हर्षदाने ५२ वेळा राज्यस्पर्धेत सहभाग नोंदविला. ...

अल्पवयीन मुलीवर अत्याचार, निषेधार्थ आर्णी बंद  - Marathi News | Yavatmal : Minor rape case, arni band protest | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :अल्पवयीन मुलीवर अत्याचार, निषेधार्थ आर्णी बंद 

आर्णी येथील एका अल्पवयीन मुलीवर एका टोळक्याने दबाव टाकून गेल्या 6 महिन्यांपासून अत्याचार केला. या घटनेच्या निषेधार्थ गुरुवारी (11 ऑक्टोबर) आर्णीकरांनी बंद पाळून तहसीलवर मोर्चा नेला. ...

अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराच्या निषेधार्थ यवतमाळ जिल्ह्यातील आर्णीत कडकडीत बंद - Marathi News | The ban was stopped in Yavatmal district, in protest against the violence against a minor girl | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराच्या निषेधार्थ यवतमाळ जिल्ह्यातील आर्णीत कडकडीत बंद

आर्णी तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीला गुंगीचे पेय देऊन तिच्यावर केलेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ आर्णी शहरात गुरुवारी बंद पाळण्यात आला. ...

बाजार समितीत धान्य खरेदी बंद - Marathi News | Closing the purchase of food grains in the market committee | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :बाजार समितीत धान्य खरेदी बंद

वणीच्या बाजार समितीत सोयाबीनची आवक वाढली असताना अडत्यांनी गुरूवारपासून धान्य लिलावात सहभागी न होण्याची भूमिका घेतल्याने गुरूवारपासून बाजार समितीतील खरेदी-विक्री ठप्प होण्याची चिन्हे आहेत. ...