लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Yavatmal (Marathi News)

खास आपल्यासाठी
रेल्वे प्रवाशांची पायपीट वाढण्याची चिन्हे - Marathi News | Signs of increasing passenger traffic | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :रेल्वे प्रवाशांची पायपीट वाढण्याची चिन्हे

वाहनांच्या गर्दीचा त्रास होत असल्याने धामणगाव (रेल्वे) येथे स्टेशनजवळ एसटी बस थांब्याला तेथील नागरिकांकडून प्रचंड विरोध केला जात आहे. हा थांबा बंद झाल्यास प्रवाशांची एक किलोमीटर पायपीट होणार आहे. ...

कोजागिरीच्या दुधाला भेसळीचे ग्रहण - Marathi News | Eating of adulteration of milk of Kojagiri | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :कोजागिरीच्या दुधाला भेसळीचे ग्रहण

कोजागिरीच्या चांदण्यात दूध पिणे आरोग्यदायी मानले जाते. मात्र हेच दूध भेसळयुक्त असल्याने आरोग्यावर दुष्परिणामाचा धोका आहे. जिल्ह्यात दरदिवसाला सव्वालाख लिटर दुधाची गरज असते. प्रत्यक्षात डेअरीपर्यंत ७० हजार लिटरच दुध पोहचते. ...

दलित वस्ती निधीतील अडीच कोटींच्या कामांना स्थगिती - Marathi News | Suspension of 25 crores works in Dalit habitation | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :दलित वस्ती निधीतील अडीच कोटींच्या कामांना स्थगिती

नगरपरिषदेने शहरात नागरी दलित वस्ती सुधार योजनेच्या सहा कोटी ५० लाखांच्या निधीतून २०१६ मध्ये विविध कामे प्रस्तावित केली. यातील बहुतांश कामे दलित वस्तीबाहेर मंजूर करण्यात आली होती. या विरोधात जिल्हाधिकाऱ्यांकडे याचिका दाखल केली. ...

पोलीस वसाहत की पोड? - Marathi News | Police that pose? | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :पोलीस वसाहत की पोड?

जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी असलेल्या पळसवाडी कॅम्पमधील पोलीस वसाहतीला जंगलाचे स्वरूप आले आहे. परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली आहे. डासांचा उद्रेक वाढला आहे. वराह आणि मोकाट जनावरांचा कळप या भागात धुडगूस घालत आहे. ...

पक्षबांधणीसाठी आलो- राज ठाकरे - Marathi News | Raj Thackeray came to the party | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :पक्षबांधणीसाठी आलो- राज ठाकरे

माझा दौरा हा पक्ष बांधणीसाठी आहे. त्यामुळे तुम्ही मला वेळ द्यावा ही अपेक्षा आहे. सभा व भाषणासाठी मी परत येणार आहे. रचनात्मक काम उभे करण्याकरता संघटनात्मक काम करणे आवश्यक आहे, एवढे बोलून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी यवतमाळकरांची रजा घेतली. ...

शहराला दूषित पाणीपुरवठा - Marathi News | Water supply to the city | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :शहराला दूषित पाणीपुरवठा

शहरातील पाणीपुरवठ्याचे नियोजन पूर्णत: कोलमडले आहे. नळाचे निश्चित दिवस ठरले नसून अतिशय दूषित पाणीपुरवठा केला जात आहे. यामुळे शहरात साथीच्या रोगाची लागण होण्याची भीती निर्माण झाली आहे. ...

आदिवासी शाळांमध्ये पुस्तके आलीच नाहीत - Marathi News | There were no books in tribal schools | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :आदिवासी शाळांमध्ये पुस्तके आलीच नाहीत

आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना शासकीय योजनेतून पाठ्यपुस्तके दिली जातात. त्याकरिता मागणी नोंदविली जाते. यावर्षीच्या सत्रात मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांचे नाव नोंदविल्यानंतरही पाठ्यपुस्तके मिळाली नाही. यामुळे नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांचे ...

यवतमाळ-वाशिमवर राष्ट्रवादीचा दावा - Marathi News | NCP claims Yavatmal-Washim | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :यवतमाळ-वाशिमवर राष्ट्रवादीचा दावा

यवतमाळ - वाशिम लोकसभेत राष्ट्रवादी काँग्रेसची स्थिती भक्कम असून आघाडीच्या वाटाघाटीत हा मतदासंघ राष्ट्रवादीलाच मिळावा, असा एकमुखी सूर जिल्हा कार्यकर्ता बैठकीतून उमटला. शिवाय विधानसभेच्याही जागा वाटपात राष्ट्रवादीला किमान चार मतदारसंघ मिळावेत, अशी मागण ...

मंत्र्यांच्या दौऱ्याला अधिकाऱ्यांची दांडी - Marathi News | Ministers of Tourism Minister's Dandi | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :मंत्र्यांच्या दौऱ्याला अधिकाऱ्यांची दांडी

महसूल राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे सहपालकमंत्री संजय राठोड यांनी रविवारी तालुक्यात शिवारफेरी मारली. या शिवारफेरीला दांडी मारणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना शो कॉज नोटीस बजावण्यात आली आहे. ...