जमादार मधूकर मुके हे सकाळी इसार पेट्रोल पंपावर दुचाकीने पेट्रोल भरण्यासाठी गेले. त्याचवेळी पंपावर (एम.एच.३४-बी.एच.२१००) पेट्राल खाली करण्यासाठी एक टँकर आले. पेट्रोल खाली केल्यानंतर टँकरमध्ये शिल्लक असलेले पेट्रोल टँकर हलवून बाहेर काढण्यासाठी टँकर चाल ...
येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ लक्ष्मीबाई पडघने नामक महिला गेल्या अनेक वर्षांपासून वास्तव्य करते. तिला आजपर्यंत कोणतीही शासकीय मदत मिळाली नाही. लहान मुलांच्या खेळण्यासारखे तिचे घर आहे. घराला भींतही नाही. तिच्या घरात बसूनच जावे लागते. प ...
वाढते प्रदूषण रोखण्यासाठी सावित्री ज्योतीराव समाजकार्य महाविद्यालयाने दर शुक्रवारी ‘फ्राय डे फॉर फ्युचर’ हा दिवस साजरा करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानुसार दर शुक्रवारी प्रदूषण रोखण्यासाठी आंदोलन केले जाते. हे जन आंदोलन व्हावे आणि पर्यावरण संवर्धन ...
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या स्वमालकीच्या आणि काही खासगी कंपनीच्या शिवशाही बसेस आहेत. मोठ्या शहराच्या ठिकाणी या बसेस सुरुवातीला सोडल्या गेल्या. थेट प्रवाशांसाठीच चालविण्यात आल्या. मात्र तिकीटाचे दर इतर बसेसपेक्षा दीडपट असल्याने प्रवाशां ...
यावेळच्या निवडणुकीत लाखांवर मताधिक्य घेऊ असा दावा संजय राठोड यांनी व्यक्त केला होता. मात्र त्यांचा हा दावा प्रतिस्पर्धी तगडा असल्याने पूर्ण होऊ शकला नाही. दांडगा जनसंपर्क, विकास कामे, सामाजिक हिताची कामे या संजय राठोड यांच्या जमेच्या बाजू राहिल्या आह ...
२०१४ च्या अखेरीस झालेल्या मंत्रीमंडळ विस्तारात मदन येरावार यांना कॅबिनेटपदी बढती देण्याऐवजी नवा आदिवासी चेहरा म्हणून राळेगावचे आमदार प्राचार्य डॉ. अशोक उईके यांना थेट कॅबिनेट मंत्रीपद देण्यात आले. एवढेच नव्हे तर त्यांच्याकडे सुमारे पाच हजार कोटींचे व ...
सुरुवातीला काँग्रेसकडे लीड होता. नंतर हळूहळू भाजपाच्या बाजूने जनमताचा कौल जात असल्याचे मतमोजणीतून पुढे आले. पोस्टल मतदानापैकी ८७९ मते काँग्रेस उमेदवाराला मिळाली, तर ५०८ मते भाजपचे मदन येरावार यांना आहे. याशिवाय अपक्ष व शिवसेनेचे बंडखोर उमेदवार संतोष ...
जिल्ह्याचे पालकमंत्री, राज्याचे उर्जा राज्यमंत्री मदन येरावार यांच्या उमेदवारीमुळे यवतमाळ मतदारसंघाच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष होते. त्याचवेळी काँग्रेसने जनमानसात लोकप्रिय प्रतिमा असलेल्या बाळासाहेब मांगुळकर यांना उमेदवारी देऊन या मतदारसंघात भाजपला ...