चीनमध्ये हजारो लोकांचा बळी घेणारा ‘कोरोना’ हा आजार हळू-हळू भारतातही पसरत आहे. देशात अनेक ठिकाणी कोरोनाचे संशयित रुग्ण आढळले आहेत. या पार्श्वभूमीवर वणीतही आरोग्य विभाग अलर्ट झाला आहे. आरोग्य यंत्रणेकडून कोरोना विषयात वारंवार बैठका घेतल्या जात आहेत. ...
कोरोनाच्या संकटातून आम्ही सुखरूप बाहेर पडू, याची कोणतीही खात्री नव्हती. मृत्यूच्या भयातील ते १९ दिवस अजूनही अंगावर शहारे आणतात, असा अनुभव चीनमधून परतलेल्या स्रेहल चटकी या विद्यार्थिनीने ‘लोकमत’जवळ कथन केला. ...
कोरोना व्हायरसच्या उद्रेकाने चिनमध्ये उत्पादनावर परिणाम झाला आहे. दरवर्षी होळी, रंगपंचमीसाठी विविध प्रकारचे साहित्य चिनमधून मोठ्या प्रमाणात येत होते. स्वस्त व आकर्षक म्हणून भारतीय ग्राहकही या वस्तूंकडे आकर्षित होतात. त्यामुळे चिनमधून पिचकाºया, विविध ...
उमा पाटील चंद्रे यांनी आपल्या शेतातील विहिरीतून ढाणकीवासीयांसाठी पाईप लाईन टाकली. ढाणकीत वेगवेगळ्या आठ ठिकाणी नळ बसवून ढाणकीच्या जनतेला मोठा दिलासा दिला आहे. उन्हाळ्याची चाहूल नुकतीच सुरु झाली आहे. त्यामुळे ढाणकीवासीयांची आतापासूनच पाण्यासाठी वणवण सु ...
तालुक्यातील उकणी (डीप) या कोळसाखाणीचे विस्तारीकरण उधारीवर सुरू आहे. विस्तारीकरणासाठी वेकोलिने जमिनी संपादीत केल्या. मागील वर्षी त्याचा मोबदलाही दिला. परंतु काही लाभार्थ्यांना अद्यापही नोकऱ्या देण्यात आल्या नाही आणि ज्यांना नोकऱ्यां नको आहे, त्यांना न ...
प्रक्रियेसोबतच तूर खरेदीही नाफेडमार्फत सुरू होणार आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीत तुरीची खरेदी सुरू होणार आहे. मात्र या प्रक्रियेत परवानाधारक हमाल आणि मापाऱ्याना घ्यायचे नाही, अशी खेळी काही ठिकाणच्या बाजार समित्यांमध्ये खेळली जाण्याची शक्यता आहे. जिल् ...
यवतमाळ सारख्या जिल्हा मुख्यालयी सार्वजनिक ठिकाणे एवढेच नव्हेतर शासकीय कार्यालयांची सुरक्षाही धोक्यात आली आहे. कारण तेथे येणाºया कुणालाही कुणीच काहीच विचारत नाही, त्याच्या हालचालींवर कुणाची नजर नसते त्यामुळे कुणाला बॉम्ब सारखी स्फोटक वस्तू, अनोळखी बॅग ...
दहावी, बारावी या परीक्षांचा अभ्यास करताना विद्यार्थी अधिकाधिक भर पाठांतर, घोकंपट्टी यावर देतात. या सगळ्यांमध्ये लिखाणाच्या कौशल्याकडे मात्र दुर्लक्ष होते. मग ऐन परीक्षेत विद्यार्थ्यांची त्रेधा उडते. पहिले एक-दोन पाने चांगले असलेल्या अक्षरांचा आकार नं ...
या पुलाचे काम युद्धस्तरावर सुरू असून १८ महिन्यांमध्ये संबंधित कंत्राटदाराला हे काम पूर्ण करावयाचे आहे. या पुलाचे बांधकाम करावे, अशी अनेक वर्षापासूनची मागणी होती. नदीच्या या घाटावरून डिफेन्सला मोठ्या प्रमाणावर पाणी पुरवठा होतो. जुनाडा गावासमोरून वर्धा ...