मंडळी आज महिला दिन साजरा करताना महिलांमधील एका मोठ्या परिवर्तनाची ही स्टोरी आपण वाचतोय... नोकऱ्या केल्या, राजकारणात गेल्या म्हणजेच काही महिला सक्षम झाल्या असे होत नाही. माणूस जेव्हा विचारांनी प्रगत होतो, तेव्हाच तो प्रगत मानावा. अशीच वैचारिक उंची गाठ ...
यवतमाळ तालुक्यातील बेचखेडा येथील अनुसूचित जातीचे २९, अनुसूचित जमातीचे ११७, अल्पसंख्यकांचे सात, इतर मागासवर्गीयांची १४६ घरे आहेत. मागील चार वर्षात केवळ दोन व्यक्तींना घरकूल मिळाले. उर्वरित पात्र लाभार्थ्यांना घरकूल मिळाले नाही. यामुळे सतप्त नागरिकांनी ...
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक सचिन पवार यांना रामरहीमनगरातील अब्दुल शकील अब्दुल मुनाफ (३०) याच्या घरात घातक शस्त्रसाठा असल्याची माहिती मिळाली. या आधारे वरिष्ठांच्या मार्गदर्शनात सचिन पवार यांनी सहायक पोलीस निरीक्षक प्रमोद पाचकवडे, विनोद चव्ह ...
आझाद मैदानात गेल्या अनेक वर्षांपासून मीना बाजार भरविला जातो. परंतु विशिष्ट व्यक्तींनाच त्याचे कंत्राट मिळतात. नाममात्र रकमेत दोन महिन्यांसाठी ही जागा किरायाने घेतली जाते. वास्तविक या बाजारातून लाखो रुपयांची कमाई केली जाते. प्रत्येक वर्षी ठरलेल्या व्य ...
एस.एस. जाधव रा.कंधार जि.नांदेड असे गंभीर जखमी ट्रॅक्टर चालकाचे नाव आहे. त्यांना प्रथम येथील ग्रामीण रुग्णालयात व नंतर यवतमाळ जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. कंधार ते नागपूर ही बस (एम.एच.२०/बी.एल.३२३४) नांदेडवरून नागपूरकडे जात होती. देऊरवाडी फाट्याजव ...