बोरगाव येथे गावात चोरून खर्रा विक्री होते काय, याची पडताळणी करण्यासाठी पोलीस पथक आले होते. तेथील एका पानटपरी चालकाकडे या पथकाने खर्रा विक्री करतो काय, अशी चौकशीही केली. त्याचवेळेस एक युवक खर्रा मागायला तेथे आला. चौकशी करून पोलीस पथक निघून गेले. नंतर ...
सोशल मीडियावरून पालकांमार्फत विद्यार्थ्यांना आवाहन करून व्हॉटसअप ग्रुप जॉईन करण्यासाठी लिंक देण्यात आली. काही दिवसांतच व्हॉट्सअॅपचे चार ग्रुप फुल्ल झाले. प्रथम कोषटवार दौलतखान विद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी सीमित असलेला हा उपक्रम संपूर्ण महाराष्ट्रा ...
ग्रामस्थांमध्ये वैयक्तिक व परिसर स्वच्छतेचे महत्त्व वाढत आहे़ गट विकास अधिकारी पी. एम. मडावी व तालुका वैद्यकीय अधिकारी संजय मडावी यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी विविध उपाययोजनांना वेग देण्यात येत आहे़ यात ग्रामीण भाग ...
वणीच्या ग्रामीण रुग्णालयात चक्क ‘होमक्वारंटाइन’ चा शिक्का मारण्यात आला. यामुळे भयापोटी दोन दिवस उपचाराविना घरातच थांबून असलेल्या सदर महिलेचा चंद्रपूरला नेताना तिसऱ्या दिवशी वाटेतच मृत्यू झाला. या साºया प्रकाराने मृत महिलेच्या कुटुंबाला चांगलाच मनस्ता ...
धामणगाव मार्गावर दुकानासमोर साफसफाई करताना उच्चदाबाच्या विद्युत तारेच्या संपर्कात येऊन धक्का लागून चौकीदाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना येथे सोमवारी सकाळी उघडकीस आली. ...
जवाहरलाल दर्डा एज्युकेशन सोसायटी द्वारा संचालित यवतमाळ पब्लिक स्कूल (वायपीएस) आणि यवतमाळ प्री-प्रायमरी स्कूलमध्ये काम करणारे शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाºयांनी आपला एप्रिल महिन्यातील एक दिवसाचा पगार मदत निधी म्हणून दिला आहे. यातून जमा झालेली ४८ हजार ...
ग्रामीण भागातील गर्भवती महिलांना सोनोग्राफी व इतर तपासणीसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात यावे लागते. येथील सोनोग्राफी विभागात तपासणीसाठी महिलांना बराचवेळ वाट पहावी लागते. येथील सोनोग्राफी विभागाची यंत्रणा तुटपुंजी आहे. त्या तुलनेत तपासणीसाठी येणाऱ् ...
जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाची निवडणूक २६ मार्च रोजी होऊ घातली होती. परंतु त्यापूर्वी दोन दिवस आधीच ही निवडणूक थांबविली गेली. सध्या बँकेत व्यवस्थापनाच्या देखरेखीत कारभार सुरू आहे. जिल्हा बँकेला खरीप हंगामासाठी पीक कर्जाचे वाटप करायचे आहे. याशिवाय कर् ...