लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Yavatmal (Marathi News)

खास आपल्यासाठी
गॅस सिलिंडरच्या वाहनात दारू तस्करी - Marathi News | Alcohol smuggling in a gas cylinder vehicle | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :गॅस सिलिंडरच्या वाहनात दारू तस्करी

शेतशिवारात काढलेली हातभट्टीची दारू विक्रीसाठी आणण्यासाठी कोणाला संशय येणार नाही अशा वाहनाचा उपयोग केला जात आहे. गॅस सिलिंडर डिलिव्हरी अत्यावश्यक सेवेत मोडते. त्याच ऑटोमधून दारू विक्रीसाठी आणण्याचा प्रकार पोलिसांनी उघडकीस आणला. ...

बिबटाचे चामडे, काळविट शिंग जप्त - Marathi News | Leopard skins, antelope horns confiscated | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :बिबटाचे चामडे, काळविट शिंग जप्त

या प्रकरणी गजानन वामन कुनगर (४५) रा. उत्तरवाढोणा याला अटक करण्यात आली आहे. वन कोठडी मिळविण्यासाठी त्याला रविवारी न्यायालयापुढे उपस्थित केले जाणार आहे. गजाननने हे चामडे व शिंग कोठून मिळविले, त्याने स्वत: शिकार केली की अन्य कुणाकडून आणले याचा शोध नेरचे ...

जिल्ह्यात बिनपगारी शिक्षकांचे सहकुटुंब ‘घरबसल्या’ उपोषण - Marathi News | Families of unpaid teachers in the district go on a 'home stay' hunger strike | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :जिल्ह्यात बिनपगारी शिक्षकांचे सहकुटुंब ‘घरबसल्या’ उपोषण

तब्बल २३० आंदोलने केल्यानंतर वेतन अनुदानाची मागणी फेब्रुवारीत विधिमंडळ अधिवेशनात मंजूर झाली आहे. मात्र अद्यापही त्याबाबतचा शासन आदेश निर्गमित करण्यात आलेला नाही. शिक्षण विभागातील अधिकारी अजूनही मंत्री महोदयांची दिशाभूल करीत असल्याचा आरोप शिक्षकांनी क ...

रावेरी गावातील रामायणकालीन आख्यायिकांना मिळाला उजाळा - Marathi News | Ramayana legends of Raveri village got light | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :रावेरी गावातील रामायणकालीन आख्यायिकांना मिळाला उजाळा

गेली महिनाभरापासून दूरचित्रवाहिनीवर सुरू झालेल्या रामायण मालिकेत २६ एप्रिलपासून प्रभू रामचंद्रांनी केलेला सीतेचा त्याग, वनवास आदी प्रसंग दाखविले जात आहे. राळेगावपासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या रावेरीतील आख्यायिका यानिमित्त सांगितल्या जात आहेत. हा ...

शिख बांधवांची ‘लंगर सेवा’ वाटसरूंसाठी वरदान - Marathi News | The 'Langar Seva' of the Sikh brothers is a boon for the pilgrims | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :शिख बांधवांची ‘लंगर सेवा’ वाटसरूंसाठी वरदान

परराज्यात गेलेले मजूर व त्यांचे कुटुंबिय हे आपल्या गावी स्थलांतरीत होत आहेत. उत्तरप्रदेश, छत्तीसगड येथील तेलंगणात गेलेले असंख्य मजूर आपल्या गावाकडे स्थलांतरीत होत आहे. दररोज हैद्राबाद-नागपूर या राष्ट्रीय महामार्गाने हजारो किलोमीटरचे अंतर पायदळ जाणाऱ् ...

वणी वनपरिक्षेत्रातील कृत्रीम पाणवठ्यांत पाण्याचा ठणठणाट - Marathi News | Freezing of water in artificial reservoirs in Wani forest reserve | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :वणी वनपरिक्षेत्रातील कृत्रीम पाणवठ्यांत पाण्याचा ठणठणाट

वणी वनपरिक्षेत्रात नवीन पाणवठ्यांसाठी वनविभागाच्यावतीने दोनवेळा वरिष्ठांकडे निधीची मागणी करण्यात आली. मात्र अद्यापही त्याची पूर्तता झाली नाही. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा निधी मिळेल की नाही, याबाबतही शंका व्यक्त केली जात आहे. वणी वनपरिक्षेत्रात ३० कृ ...

यवतमाळमध्ये बिबट्याचे कातडे, काळविटाचे शिंग जप्त; वन विभागाची कारवाई - Marathi News | Leopard skins and antelope horns seized in yavatmal by forest department | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :यवतमाळमध्ये बिबट्याचे कातडे, काळविटाचे शिंग जप्त; वन विभागाची कारवाई

डीएफओंच्या नेतृत्वात धाड, एकाला अटक  ...

CoronaVirus News in Yavatmal : राज्यातील २२ हजार शिक्षकांचे ‘घरबसल्या’ अनोखे उपोषण - Marathi News | CoronaVirus News in Yavatmal : Unique hunger strike of 22,000 teachers in the state | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :CoronaVirus News in Yavatmal : राज्यातील २२ हजार शिक्षकांचे ‘घरबसल्या’ अनोखे उपोषण

महाराष्ट्र दिनी हे अनोखे ‘घरबसल्या उपोषण’ सुरू करण्यात आले आहे. ...

CoronaVirus News in Yavatmal : यवतमाळच्या आयसोलेशन वॉर्डमधून 124 जणांना डिस्चार्ज - Marathi News | CoronaVirus Latest Marathi News in Yavatmal 124 discharged from Yavatmal isolation ward SSS | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :CoronaVirus News in Yavatmal : यवतमाळच्या आयसोलेशन वॉर्डमधून 124 जणांना डिस्चार्ज

CoronaVirus Marathi News Updates in Yavatmal : वैद्यकीय महाविद्यालयाला प्राप्त झालेले एकूण निगेटिव्ह रिपोर्ट 1064 आहे. सद्यस्थितीत संस्थात्मक विलगीकरणात 108 जण असून गृह विलगीकरणात एकूण 1081 जण आहेत. ...