भोसा रोड, पवारपुरा, इंदिरानगर व अन्य भागात कोरोनाचा उद्रेक झाला. हापसीवरील गर्दी, पाण्याच्या प्रतीक्षेत झाडाखाली होणारी गर्दी ही प्रमुख कारणे त्यासाठी जबाबदार ठरली. मात्र यासोबत खर्रा हेसुद्धा एक कारण चर्चिले गेले. परंतु प्रत्यक्षात याबाबत कोणताही सब ...
लॉकडाऊनचा कालावधी वाढेल, या भितीपोटी तर अनेक मद्यपींनी एकाचवेळी दारूचा साठा आपल्या घरात करून ठेवला. मात्र तोही फार दिवस पुरला नाही. त्यामुळे आता या सराईत मद्यपींनी गावठी दारू उतारा म्हणून शोधली आहे. १८० मिली गावठी दारूची किंमत केवळ २० रूपये होती. परं ...
तालुक्यात नोकरी आणि जिल्ह्याच्या ठिकाणी घर हा प्रकार यवतमाळसाठी काही नवा नाही. दारव्हा, महागाव, राळेगाव, आर्णी, घाटंजी, नेर अशा तालुक्यांत नोकरी करणारे शेकडो कर्मचारी यवतमाळात राहतात. मात्र आता यवतमाळातून येणाऱ्या या कर्मचाऱ्यांमुळे तालुक्याच्या ठिका ...
कोरोनाचा उद्रेक असलेल्या भोसा परिसरात एसडीपीओ माधुरी बावीस्कर यांची ड्युटी लागली. त्यांनाच तेथील इनचार्ज बनविण्यात आले. त्यामुळे त्यांचा अधिकाधिक वेळ या कोरोनाग्रस्त भागात जातो आहे. शिवाय लॉकडाऊनमुळे जिल्ह्याच्या सीमाही सील आहे. या सर्व अडचणी ओळखून म ...
कोरोनाचा आढावा घेण्यासाठी रानडे येथे आले होते. यावेळी त्यांनी स्थानिक पोलीस प्रशासनाला या अवैध धंद्यांबाबत जाब विचारला. ‘लॉकडाऊनमध्येही जुगार क्लब-अड्डे बहरलेलेच’ या मथळ्याखाली ‘लोकमत’ने बुधवारी वृत्त प्रकाशित केले. त्याची दखल पोलीस महानिरीक्षक मकरंद ...
‘दुचाकी बंद, दुकानांच्या वेळांचा फेरविचार करा’ या मथळ्याखाली ‘लोकमत’ने बुधवारी वृत्त प्रकाशित केले. या वृत्ताची दखल पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांनी घेऊन लगेच नवे आदेश जारी केले. त्यानुसार आता नागरिकांना भरउन्हात खरेदीला बाहेर पडण्याची गरज नाही. गुरुवा ...
तालुक्यात १८० गावे व १२० ग्रामपंचायती आहे. लोकसंख्या पाच लाखांच्या घरात आहे. ग्रामीण भागातील साडेतीन लाख जनतेसाठी सहा प्राथमिक आरोग्यकेंद्र असून या सर्व ठिकाणी ‘कोरोना व्हायरस फिवर क्लिनिक’ स्थापन करण्यात आले. शहरातील दीड लाख नागरिकांसाठी उपजिल्हा रू ...
एलसीबीने खडका चौकात सापळा रचला. तेथे फॉर्च्युनरला थांबवून तपासणी केली. वाहनात चालकासह तीन जण बसून होते. त्यांना मध्यरात्री फिरण्याचे कारण विचारले असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. तपासणीत पोलिसांना फॉर्च्युनरमध्ये सहा फावडे, सहा घमेले मिळून आले. त ...
सोशल मिडियावर आक्षेपार्ह मजकूर टाकणाऱ्या युवकाला बुधवारी मध्यरात्री पोलिसांनी अटक केली. अटक झालेल्या युवकाचे नाव सोहराब शब्बीर खान (२४) असून त्याची आई नगरसेविका आहे. ...
जिल्हा वाहतूक नियंत्रण उपशाखेने गेल्या महिनाभरापासून धडक मोहीम सुरू केली आहे. त्याअंतर्गत २४ मार्च ते २८ एप्रिल दरम्यान दोन हजारांपेक्षा जास्त नागरिकांवर कारवाई करण्यात आली. उपविभागीय अधिकारी डॉ. व्यंकट राठोड, तहसीलदार प्रा. वैशाख वाहूरवाघ, वाहतूक शा ...