आपल्या आईचा रस्त्याने बळी घेतला. इतरांची आई सुरक्षित राहावी यासाठी त्याने एकट्याने प्रयत्न सुरू केले आहे. ज्या ठिकाणी आईचा अपघात झाला, तिथे पांढरे पट्टे आखून निषेध असे लिहिले. ...
सहायक फाैजदार प्रकाश भाेसले हे डायरी अंमलदार म्हणून कर्तव्यावर असताना दाेघे जण तेथे आले. त्यांनी काही एक न ऐकता बहुजन वंचित आघाडीच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे का दाखल केले, असे म्हणून वाद घालण्यास सुरुवात केली. यावेळी पाेलीस शिपाई ज्ञानेश्वर मस्के याने ...
दरम्यान, सेंटर फाॅर अवेअरनेसचे संचालक प्रा.डाॅ.प्रदीप राऊत यांनी रेती वाहतुकीच्या वाहनांमुळे झालेली दैना जिल्हाधिकाऱ्यांकडे मांडली आहे. रेतीपोटी पहिल्या तीन वर्षांतून मिळणारी १०० टक्के राॅयल्टी उच्च वहनक्षमतेचे मार्ग तयार करण्याचे आश्वासन आणि तत्काळ ...
यवतमाळ शहरातील शासकीय धान्य गोदामात सुरू असलेल्या गैरप्रकाराचा छडा लावण्यात आला. धान्याची चोरी गोदामातूनच होत असल्याचे धक्कादायक वास्तव स्टिंग ऑपरेशनमधून पुढे आली. शासकीय गोदामात परवानाधारक दुकानदारांना त्यांच्या कोट्याप्रमाणे धान्य मोजून दिले जाते. ...
पीक परिस्थितीच्या पैसेवारीवर शासकीय योजनांची आणि लाभाची अंमलबजावणी अवलंबून असते. ५० पैशाच्यावर पैसेवारी असेल तर तसा भूभाग समृद्ध आहे असा अंदाज काढण्यात येते. यवतमाळ जिल्ह्यात ५३ पैसे पैसेवारी जाहीर झाली आहे. जिल्ह्यातील २०४६ गावे यामुळे समृद्ध असल्या ...
राहुल जनार्दन सूर (३५) रा. मारेगाव असे हल्लेखोर युवकाचे नाव आहे. शुक्रवारी सकाळी अनिल देरकर हे त्यांचे मावसभाऊ मंगेश भाऊराव सूर यांच्याकडे दिवाळीनिमित्त फराळासाठी गेले होते. फराळ केल्यानंतर काही लोकांसोबत ते घराकडे जाण्यासाठी निघाले असता, त्या परिसर ...
शेतजमीन विश्वासाने देखरेखीसाठी दिली. त्या जमिनीवर भाच्यांनी आत्याच्या नावाने पीक कर्जाची उचल केली. हा प्रकार माहीत झाल्यानंतर आत्याने घाटंजी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. ...
शिकवणीला जाताना झालेल्या गंभीर अपघातात आनंदच्या पाठीचे मणके तुटले. तो २२ दिवस कोमात राहिला आणि त्यानंतर वर्षभर बेडवर होता. अशा परिस्थितीतही त्याने निर्धार ढळू न देता जिद्दीच्या जोरावर एमटेकमध्ये ७० टक्के गुण मिळविले. ...
यवतमाळात प्रशांत यादव यांच्यासह २५ जणांनी बसस्थानकावर येऊन आगाराच्या मुख्य द्वारावर संप सुरू ठेवून कामावर येणाऱ्या कर्मचाऱ्यांना अडविले. आगाराच्या गेटला कुलूप लावले, तसेच अनधिकृत इन-आऊट गेटवरून होणारी वाहतूक बंद केली, अशी तक्रार व्यवस्थापक रमेश उईक ...