लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Yavatmal (Marathi News)

खास आपल्यासाठी
20 वर्षीय तरुणीने पोलीस कर्मचाऱ्याच्या घरातच गळफास लावून घेतल्याने खळबळ - Marathi News | A 20-year-old girl was stabbed to death in the house of a police officer | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :उमरखेड येथील धक्कादायक प्रकार : अत्याचार करून लटकविल्याची वडिलांची तक्रार

पोलीस खात्यात नोकरी लावून देतो असे आमिष दाखवून शुक्रवारी गंगाला आपल्या किरायाच्या घरी आणले. बराच वेळ उलटूनही गंगा घराबाहेर आली नाही तसेच घराचे दार आतून व बाहेरून बंद असल्याने घर मालकाचा मुलगा आकाश कृष्णा बारसकर याने पोलिसांना माहिती दिली. प्रकरणाचे ग ...

एसटी महामंडळाचा कारवाईचा धडाका सुरूच, आणखी ६५ जण केले बडतर्फ - Marathi News | The action of ST Corporation continues, 65 more people have gone to Bad | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :सर्वात मोठी कारवाई : वारंवार ‘अल्टिमेटम’ देवूनही कामावर नाही

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे शासनात विलीनीकरण करावे, या मागणीला घेऊन कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. ५५ दिवसांचा कालावधी लोटूनही कर्मचारी आपल्या मागणीवर ठाम आहेत. संपात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांवर विविध प्रकारची कारवाई केली जात आहे. का ...

ऑनलाईन व्यवहार जरा जपून, 117 जणांना लाखोंचा गंडा - Marathi News | With a little bit of online transactions, 117 people have been robbed of millions | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :दहा प्रकरणांमध्ये गुन्हे : फेसबुक हॅक करून परस्पर मेसेज पाठविले

क्रेडिट कार्डवर ऑफर आहे. मी तुम्हाला फाॅर्म पाठवितो. हा फाॅर्म भरून घेतला जातो. यावेळी एटीएम कार्डवरील शेवटचे चार आकडे भरण्यास सांगितले जातात. अशावेळी घात होतो. आपल्याला लाॅटरी लागली आहे. हे पैसे मिळविण्यासाठी जीएसटी लागते. यासाठी पहिल्यांदा अमूक खात ...

जावयाच्या मदतीने प्रेयसीनेच आवळला प्रियकराचा गळा - Marathi News | woman kills boyfriend with the help of brother-in- law in wani | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :जावयाच्या मदतीने प्रेयसीनेच आवळला प्रियकराचा गळा

मृताचे गेल्या काही दिवसांपासून गावातीलच विवाहित महिलेसोबत प्रेमसंबंध होते. या प्रेमसंबंधातून ते दोघे एकमेकांना लपूनछपून भेटायचे. ही बाब महिलेच्या जावयाला खटकत होती. ...

जुनी पेन्शनच म्हातारपणाची काठी; एनपीएस तर भूलभुलैया! - Marathi News | The old pension is the stick of old age; NPS but maze! | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :कपातीचीही माहिती नाही : बेभरवशाच्या शेअरमार्केटमध्ये गुंतवणूक

नोव्हेंबर २००५ पासून शासनाने जुनी पेन्शन योजना बंद करून नवीन अंशदायी पेन्शन योजना आणली. त्यातही आता राष्ट्रीय निवृत्त वेतन (एनपीएस) योजना लागू करण्यात आली. मात्र या योजनेत कर्मचाऱ्यांच्या वेतनातून कपात केलेली रक्कम शासन विविध कंपन्यांच्या शेअर्समध्ये ...

विदर्भात सर्वात गरीब जिल्हा ठरला यवतमाळ - Marathi News | Yavatmal is the poorest district in Vidarbha | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :२४ टक्के नागरिकांचे राहणीमान घसरले : नीती आयोगानेच फोडला विकासाचा फुगा

२०११ ची जनगणना आणि २०१९-२० मध्ये झालेल्या कुटुंब आरोग्य सर्वेक्षणावरून नीती आयोगाने देशभरातील गरिबीचा निर्देशांक नुकताच जाहीर केला आहे. यात दर्शविण्यात आलेली गरिबी ही केवळ दरडोई उत्पन्नावर आधारित नाही. तर उपलब्ध घरे, वीज जोडण्या, पाण्याची व्यवस्था, स ...

रांगोळीच्या ठिपक्याने अवघड गणित बनले सोपे - Marathi News | students learn mathematics skills using Rangoli dots on world mathematics day | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :रांगोळीच्या ठिपक्याने अवघड गणित बनले सोपे

राष्ट्रीय गणितदिनी भारतीय गणिततज्ज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या जयंतीनिमित्त रांगोळ्यांतून गणितीय आकृत्या आयत, त्रिकोण, वर्तुळ, त्रिकोणाचे प्रकार, सूत्र यांचे आरेखन करण्यात आले. ...

तीन वर्षीय चिमुकलीच्या अपहरणामुळे खळबळ - Marathi News | Excitement over the abduction of three-year-old Chimukali | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :पोलिसांनी पिंजून काढले जंगल

मानवी अविनाश चोले असे अपहृत चिमुकलीचे नाव आहे. सोमवारी दुपारी २.३०च्या सुमारास ती घरासमोर शेजारील चिमुकल्यांशी खेळत होती. तिचे वडील अविनाश हे शेतात गेले होते तर आई पूजा घरी होती. दुपारी वडील घरी परतल्यानंतर मानवी कुठेच दिसली नाही. त्यामुळे कुटुंबियां ...

यंदाही थर्टीफर्स्टच्या पार्टीला प्रतिबंधाचे लागणार ग्रहण - Marathi News | Thirtyfirst's party will be banned again this year | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :हाॅटेलचालकांची वाढली चिंता : अद्याप आदेश नसल्याने नियोजन कसे?

नववर्षाच्या रात्री कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांचा रस्त्यांवर चोख बंदोबस्त असतो. या रात्री सर्वाधिक ड्रंक ॲन्ड ड्राईव्हच्या केसेस केल्या जातात. त्यामुळे पोलीस कारवाई टाळण्यासाठी अनेक जण संपूर्ण रात्रच बाहेर घालविण्याचे नियोजन करतात. यं ...