लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Yavatmal (Marathi News)

खास आपल्यासाठी
मराठीची सक्ती पण पुस्तकांनाच सुट्टी ! - Marathi News | No Marathi textbook for the first and second standard students of Urdu medium | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :मराठीची सक्ती पण पुस्तकांनाच सुट्टी !

समग्र शिक्षा अभियानातून यंदा सर्व शाळांना मोफत पाठ्यपुस्तके पुरविण्यात आली. परंतु उर्दू माध्यमांच्या शाळांना पहिली आणि दुसरीसाठी मराठीची पुस्तके मिळाली नाहीत. ...

बिबट्याच्या हल्ल्यात तरुणी ठार, पुसद तालुक्यातील घटना - Marathi News | Young woman killed in leopard attack | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :बिबट्याच्या हल्ल्यात तरुणी ठार, पुसद तालुक्यातील घटना

शैचास गेलेल्या युवतीवर दबा धरून बसलेल्या बिबट्याने हल्ला चढवून जागीच ठार केले. ही घटना सोमवारी सकाळी पुसद तालुक्यातील वन विभागाच्या खंडाळा बीटमधील वडगाव शिवारात घडली. ...

चिमुकल्या मानवीचा काकूनेच केला ‘अमानवी’ खून - Marathi News | Manavi's aunt killed her and kept her in a wheat field for a week | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :चिमुकल्या मानवीचा काकूनेच केला ‘अमानवी’ खून

२० डिसेंबर रोजी दुपारच्या सुमारास घरातच खेळत असलेली मानवी अचानक बेपत्ता झाली होती. मानवीच्या काकूनेच तिला मारुन टाकले आणि आठवडाभर घरातच गव्हाच्या कोठीत दाबून ठेवले. पोलिसांनी आरोपी काकूला ताब्यात घेतले आहे. ...

नवरदेव बोहल्यावर चढण्यापूर्वीच पित्याला हृदयविकाराचा झटका.. अन् क्षणात सर्व बदलले - Marathi News | Father dies by heart attack minutes before sons wedding | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :नवरदेव बोहल्यावर चढण्यापूर्वीच पित्याला हृदयविकाराचा झटका.. अन् क्षणात सर्व बदलले

विवाहापूर्वी मोठ्या आनंदाने नवरदेवाची मिरवणूक काढण्यात आली. मात्र, अचानक नवरदेवाच्या पित्याला हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यामुळे एका क्षणात सर्व चित्रच पालटून गेले. ...

गरीब कॅन्सर रुग्णांची केमोथेरपीसाठी तगमग - Marathi News | government hospital told Poor cancer patients to buy injection for chemotherapy | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :गरीब कॅन्सर रुग्णांची केमोथेरपीसाठी तगमग

कॅन्सर रुग्णांवर महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेतून मोफत उपचाराची सोय असली तरी केमोथेरपीसाठी अनेक रुग्णांकडे पैसे मागितले जात आहेत. ...

लग्न असो वा सभा, अडीचशेतच भागवा - Marathi News | Whether it is a wedding or a meeting, run for half an hour | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :कोरोनामुळे नवे निर्बंध : जिल्ह्यात रात्रीची जमावबंदी लागू, कार्यक्रमातील गर्दीवर ‘वाॅच’

जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी शनिवारी हे नवे निर्बंध जारी केले. यानुसार जिल्ह्यात शहरी व ग्रामीण भागात रात्री ९ ते सकाळी ६ वाजतापर्यंत पाच किंवा पाचपेक्षा अधिक नागरिकांना एकत्र जमता येणार नाही. २५ डिसेंबरच्या रात्रीपासूनच ही जमावबंदी पुढील आदेशापर्यं ...

आमिष दाखवून लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी पोलीस अटकेत - Marathi News | Police arrested for sexually assaulting | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :धक्कादायक खुलासा : सात दिवसांची पोलीस कोठडी

विजय हटकर (४२) असे अटक झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव असून तो जिल्हा दंगल नियंत्रक पथकात कार्यरत आहे. बंदोबस्ताच्या कामासाठी त्याला उमरखेड येथे नियुक्ती देण्यात आली होती. त्यामुळे काही दिवसांपासून तो येथील वसंतनगर भागात कृष्णा बारसकर यांच्याकडे भाड् ...

'त्या' तरुणीच्या आत्महत्येत धक्कादायक खुलासा, नोकरीचे आमिष दाखवून पोलिसानेच केला लैंगिक अत्याचार - Marathi News | young woman commits suicide due to Sexual harassment by a police showing the lure of a job | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :'त्या' तरुणीच्या आत्महत्येत धक्कादायक खुलासा, नोकरीचे आमिष दाखवून पोलिसानेच केला लैंगिक अत्याचार

पोलीस कर्मचाऱ्याने नोकरीचे आमिष दाखवून तरुणीचे लैंगिक शोषण केल्यामुळे तिने आत्महत्या केल्याची बाब तपासात निष्पन्न झाली. अखेर बलात्कार, आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे गुन्हे नोंदवून ‘त्या’ पोलीस कर्मचाऱ्याला उमरखेड पोलिसांनी अटक केली. ...

वणीत खाणींमुळे नद्यांचे प्रदूषण वाढले, नागरिकांचे आरोग्य धोक्यात - Marathi News | pollution of rivers increased due to mining in wcl wani | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :वणीत खाणींमुळे नद्यांचे प्रदूषण वाढले, नागरिकांचे आरोग्य धोक्यात

वणी शहरात निर्गुडा नदीच्या काठावर दोन्हीही बाजूने नव्या वसाहती तयार झाल्या आहेत. या वसाहतीतील अतिशय घाण पाणी नदीकडे वळविण्यात आले असून हे पाणी नियमितपणे नदीच्या पाण्यात मिसळत आहे. ...