लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Yavatmal (Marathi News)

खास आपल्यासाठी
रात्री घरून जेवण करून गेले अन् सकाळी मृतदेहच आढळला - Marathi News | man died by drowning in a well at mohada | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :रात्री घरून जेवण करून गेले अन् सकाळी मृतदेहच आढळला

राजूची पत्नी बाहेर कार्यक्रमाच्या ठिकाणी स्वयंपाकासाठी गेली होती. जेवण घेतल्यानंतर राजू नेहमीप्रमाणे फिरायला बाहेर गेला. रात्री घरी पोहोचलाच नाही. ...

भांडण मिटविण्यासाठी एकत्र आलेल्या दोन गटांत झडप, एकाची हत्या, दोन गंभीर - Marathi News | Clash between two groups that came together to settle the quarrel, killing one, two serious | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :पाटीपुरा येथील जयभीम चौकात थरार : पॅरोलवर आलेल्या वैभवचा झाला गेम

आरोपी दवाखाना परिसरात दारू पित होते. त्यावरून त्यांना नयन व त्याच्या मित्राने हटकले. त्याच वेळी आरोपींनी नयनला शिवीगाळ करीत मारहाण केली. हा वाद मनोज कनोजिया याने मध्यस्थी करून सोडविला. त्यावेळी जाताना आरोपींनी तुम्हाला पाहून घेतो, अशी धमकी दिली. त्या ...

हत्येचा थरार! दारू पिण्यास हटकले म्हणून एकाची हत्या; दोन गंभीर, परिसरात खळबळ - Marathi News | Crime News Murder of one for refusing to drink; Two serious in yavatmal | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :हत्येचा थरार! दारू पिण्यास हटकले म्हणून एकाची हत्या; दोन गंभीर, परिसरात खळबळ

Crime News : नऊ जणांनी तिघांवर चाकूने हल्ला केला. यात एकाचा जागीच मृत्यू झाला. तर दोघे गंभीर जखमी आहे. ...

जिल्हा बँकेचे दोन अधिकारी निलंबित - Marathi News | Two District Bank officials suspended | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :संचालकांमध्ये खडाजंगी : निलंबित कर्मचाऱ्यांची संख्या झाली सात

चिलगव्हाण सोसायटीत मृत शेतकऱ्यांच्या नावे कर्जाची उचल करण्यात आली होती. बँकेच्या निरीक्षकांनी केलेल्या तपासणीत साधारणपणे एक कोटी रुपयांचे बनावट कर्ज वाटप झाल्याचे दिसून आले. त्यांच्या अहवालावरून यापूर्वी पाच अधिकारी, कर्मचारी निलंबित झाले. मात्र, अहव ...

महिला बँक संचालकांच्या मालमत्तेचा व्यवहार गोठविला - Marathi News | The bank froze the assets of the bank director | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :२२७ कोटींचा अपहार : सीईओ व पतीच्या मालमत्तेचा होणार हिशेब

बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी व त्यांचे पती यांच्या नावाने असलेल्या मालमत्तेची चौकशी करून लेखापरीक्षण अहवालाच्या आधारे संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावे, असे निर्देशही सहकार मंत्र्यांकडून देण्यात आले आहेत. सहकार मंत्र्यांच्या आदेशानंतर ...

व्यावसायिक सिलिंडर 113 रुपयांनी महागले; हॉटेलिंगला बसणार ब्रेक! - Marathi News | Commercial cylinders go up by Rs 113; A break for hotelling! | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :चार महिन्यात सिलिंडरचे दर ४९२ रुपयांनी वाढले : घरगुती गॅस सिलिंडरची सबसिडी १९ रुपये

व्यावसायिकांनी व्यवसाय करताना महागाईच्या झळा किती सोसायच्या असा प्रश्न या व्यवसायातील नागरिक करीत आहेत. दररोज दर वाढविणे शक्य नाही. असे केले तर ग्राहक येणार नाहीत. यामुळे सर्वांनी एकत्रितरीत्या येऊन दरवाढीचा निर्णय घेतला जाणार आहे. मजुरीचे दर वाढलेले ...

चार वर्षानंतर बदलणार गुरुजी - Marathi News | Guruji will change after four years | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :३० जूनपर्यंत बदली प्रक्रिया राबविण्याचे आदेश : मोबाईलवरच लॉगिन आयडी

ग्रामविकास मंत्रालयाने शिक्षकांच्या बदल्यांसाठी स्वतंत्र एजन्सी स्थापन केली आहे. त्यांनी एक स्वतंत्र ॲप तयार केले आहे. ऑनलाईन स्वरूपाच्या बदल्यांसाठी त्याचा वापर होणार आहे. यामध्ये बदलीस पात्र शिक्षकाला युजर आयडी आणि पासवर्ड मिळणार आहे. एका शिक्षकाला ...

वणीत सायबर सेलचा मटका अड्ड्यावर छापा; २१ जण अटकेत, १३ लाखांचा मुद्देमाल जप्त - Marathi News | cyber ​​cell raid on Matka hideout in wani; 21 arrested, Rs 13 lakh confiscated | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :वणीत सायबर सेलचा मटका अड्ड्यावर छापा; २१ जण अटकेत, १३ लाखांचा मुद्देमाल जप्त

या कारवाईत २१ जणांना बेड्या ठोकण्यात आल्या, तर १३ लाख ६२ हजार ९०५ रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. ...

यवतमाळ जिल्ह्यात ८६ ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुका; ५ जूनला मतदान - Marathi News | By-elections of 86 Gram Panchayats in Yavatmal District; Voting on June 5 | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :यवतमाळ जिल्ह्यात ८६ ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुका; ५ जूनला मतदान

११४ प्रभागांतील १२८ जागांसाठी होणार निवडणूक, सर्वाधिक ग्रामपंचायती वणी तालुक्यात ...