हिस्सेवाटणीवरून वाद घालत मंगळवारी सकाळी स्वत:च्या भावाच्या पोटात चाकूने सपासप वार केले. घरासमोरच राहुल रक्ताच्या थारोळ्यात जागेवर कोसळला. या घटनेने माळीपुरा परिसरात एकच खळबळ उडाली. बाचलकर कुटुंबीय अक्षरश: हादरून गेले. काय करावे कुणाला सुचत नव्हते. नि ...
Yawatmal News राेजगार हमी योजनेच्या कामाची माहिती, माहिती अधिकार कायद्याद्वारे मागविणाऱ्या आरटीआय कार्यकर्त्याचा तीक्ष्ण हत्याराने वार करून खून केल्याची घटना घाटंजी तालुक्यातील पारवा येथे सोमवारी उघडकीस आली. ...
कोरोनापूर्वी यवतमाळ जिल्ह्यात दर दिवसाला एसटी महामंडळ एक लाख ५२ हजार १८५ किलोमीटरचा प्रवास करीत होते. सध्या हा प्रवास एक लाख १५ हजार १५५ किलोमीटरपर्यंत मर्यादित राहिला आहे. ३७ हजार ३० किलोमीटरचा प्रवास गाठल्यानंतर पूर्वीची स्थिती प्राप्त होईल. मात्र, ...
जिल्ह्यातील आठ नगर परिषदांची मुदत डिसेंबर महिन्यात संपुष्टात आली. यात अ दर्जाची यवतमाळ, ब दर्जाच्या दिग्रस, पुसद, उमरखेड, वणी, क दर्जाच्या आर्णी, दारव्हा, घाटंजी या नगर परिषदांचा समावेश आहे. येथील निवडणुका होण्याची शक्यता आहे. त्यासाठी प्रशासनाची तया ...
तलाववाली व आर्चीच्या दररोज होणाऱ्या दर्शनामुळे पर्यटकांमध्ये आणि वन्यजीव प्रेमींमध्ये उत्साह आहे. याठिकाणी येणारे पर्यटक आज मला आर्ची व तलाववालीचे दर्शन होईलच, असे सहज बोलताना दिसतात. रुपेरी पडद्यावर सैराट फेम आर्चीने जशी रसिकांना मोहिनी घातली होती, ...
वाघाडी धरणात शुक्रवारी दुपारी एक मृतदेह तरंगताना आढळून आला. याची माहिती मिळताच वडगाव जंगल पोलिसांनी घटनास्थळ गाठले. सुनील भीमराव निंबोरे (३५) याला ठार करून त्याचा मृतदेह शेला व दोरीने दगडाला बांधला. दगडासह मृतदेह वाघाडी धरणात फेकला होता. या मृतदेहाची ...
महागाव-कलगाव ते नागपूर या मार्गावरील आंबोडा, हिवरा व इतर गावांतील शेतकऱ्यांची जमीन गेली आहे. काहींना मोबदला मिळाला तर काहींना अद्यापही मोबदल्याची प्रतीक्षा आहे. ज्यांना मोबदला मिळाला त्यांच्या घरात हिस्से वाटणीवरून वाद सुरू झाले. अंबोडा येथील एका शे ...