लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Yavatmal (Marathi News)

खास आपल्यासाठी
कोलाम पोड्याची 'गावबांधणी', ७२ वर्षांपासून सुरू आहे ही अनोखी प्रथा - Marathi News | Kolam communities a unique tradition of village building for 72 years | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :कोलाम पोड्याची 'गावबांधणी', ७२ वर्षांपासून सुरू आहे ही अनोखी प्रथा

अख्खी रात्र नाचतो गाव, पाहुण्यांची होते सरबराई, पोडावर संचारतो उत्साह ...

जंगलात सापडला महिलेचा निर्वस्त्र मृतदेह, पोटावर चाकूचे घाव; पांढरकवड्यातील घटनेने खळबळ - Marathi News | naked woman's body found in forest at pandharkawada tehsil, stab wound to abdomen | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :जंगलात सापडला महिलेचा निर्वस्त्र मृतदेह, पोटावर चाकूचे घाव; पांढरकवड्यातील घटनेने खळबळ

घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेहाची ओळख पटविली. मृत कावेरीच्या पोटावर चाकूचे पाच ते सहा वार असल्याचे दिसून आले. ...

काय सांगता.. चक्क धुरकऱ्याविना सर्जा-राजा करतात मशागत; नागरिकांत कुतूहल - Marathi News | unique bullock pair in wani yavatmal become topic of discussion in district | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :काय सांगता.. चक्क धुरकऱ्याविना सर्जा-राजा करतात मशागत; नागरिकांत कुतूहल

या अनोख्या बैलजोडीला शेताच्या तासात सोडले की, त्यांना धुरकऱ्याची गरज नाही. ही सर्जा राजाची जोडी स्वत:च नांगरणी, सारे काढणे, फणी मारणे ही कामे करतात. ...

बारावीच्या परीक्षेत अपेक्षित गुण न मिळाल्याने नैराश्य; विद्यार्थिनीची गळफास घेऊन आत्महत्या - Marathi News | depression due to not getting expected marks in 12 Board examination; girl Student commits suicide by hanging | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :बारावीच्या परीक्षेत अपेक्षित गुण न मिळाल्याने नैराश्य; विद्यार्थिनीची गळफास घेऊन आत्महत्या

दहावीच्या परीक्षेत तिला ९५ टक्के गुण मिळाले होते. त्यामुळे बारावीच्या परीक्षेतदेखील ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळतील, अशी अपेक्षा होती. बुधवारी बारावीचा निकाल जाहीर झाला. त्यात तिला ६५ टक्के गुण मिळाले. त्यामुळे ती निराश झाली. ...

नऊ महिन्यांपूर्वीच्या हनी ट्रॅप कारवाईची झाडाझडती - Marathi News | Honey trap action from nine months ago | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :डीआयजींनी केली सहा तास चौकशी : क्विक रिस्पॉन्समध्ये जिल्हा माघारला

संदेश मानकर (रा. जामनकर नगर) या युवकाने दिल्लीतील डॉक्टरशी सोशल मीडियाच्या माध्यमातून मैत्री केली. डाॅक्टरला भावनिक आधार देत वेळोवेळी मार्गदर्शन केले. यातून दोघांचे नाते घट्ट झाले. संदेशने बहिणीची अडचण सांगत डॉक्टरकडून एक कोटी ७२ लाख रुपये घेतले. याच ...

फेक आयडीवरून मुलानेच मागितली वडिलांकडे खंडणी - Marathi News | The child demanded ransom from the father through fake ID | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :आर्णीतील प्रकरण : पोलीस तपासातून उघड झाले सत्य

शाळकरी विद्यार्थी असलेल्या मुलाने वडिलांकडून पैसे काढण्यासाठी नवीनच शक्कल लढविली. त्याने फेक आयडी तयार करून फेसबुकच्या माध्यमातून वडिलांना धमकावणे सुरू केले. यासाठी त्याने आकाश गिरोलकर व नंतर विनय टाके ही नावे धारण केली. दोन्ही फेक आयडींचा वापर करीत ...

पैसे दे, नाही तर मुलाच्या पोस्टमार्टमची तयारी ठेव; फेक आयडीवरून धमकी देत खंडणीची मागणी - Marathi News | Ransom demanded from fake facebook id, Threatening to kill the child | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :पैसे दे, नाही तर मुलाच्या पोस्टमार्टमची तयारी ठेव; फेक आयडीवरून धमकी देत खंडणीची मागणी

ही धमकी देण्यासाठी आरोपीने फेक फेसबुक आयडीचा वापर केला. ही घटना आर्णी शहरात घडली असून, पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ...

बारावीचा निकाल साडेचार टक्क्यांनी घसरला - Marathi News | Twelfth grade result dropped by four and a half percent | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :अमरावती विभागात यंदा यवतमाळची पिछाडी : जिल्ह्याचा ९५.१३ टक्के निकाल, महागावचा सर्वाधिक

कोरोनाच्या प्रादुर्भाव काहीसा ओसरल्यानंतर यंदा बारावी परीक्षा ऑफलाइन पद्धतीने पार पडली होती. या परीक्षेसाठी १७  हजार ९६४ विद्यार्थी आणि १५ हजार ८०० विद्यार्थिनी अशा एकूण ३३ हजार ७६४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. मात्र त्यातील ३३ हजार ४४६ विद्यार् ...

लांब पल्ल्याच्या शिवशाही बसचे तिकीट दर ट्रॅव्हल्सपेक्षाही महाग - Marathi News | Long distance Shivshahi bus ticket price more expensive than travels | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :नागपूर, अमरावती आणि औरंगाबाद मार्गावर सर्वाधिक भाडे

ट्रॅव्हल्सला प्रतिस्पर्धी म्हणून शिवशाही बस रस्त्यावर उतरली आहे. मात्र, या बसगाड्यांचे मेंटनन्स पाहिजे त्या प्रमाणात झालेले नाही. महामंडळाकडे असलेल्या गाड्यांपैकी काही मोजक्याच गाड्या धावत आहेत. शिवशाही बसेसचे स्पेअरपार्ट वरिष्ठ कार्यालयाकडून मिळालेल ...