अतिक्रमणधारक महत्त्वाचा घटक आहे. ज्यांना स्वतःची जागा उपलब्ध नसल्यास २०११ पूर्वीपासून वास्तव्यात असलेल्या अतिक्रमणधारकांना लीज पट्टे द्या असे नमूद असूनही आजपर्यंत पालिकेने पट्टे वाटप केलेले नाहीत. ते तत्काळ देण्यात यावेत अशी मोर्चेकरांची मागणी होती. ...
Yawatmal News पुसद तालुक्यातील इसापूर धरण येथे सोमवारी निकाहानंतर जेवणातून१६० वऱ्हाड्यांना विषबाधा झाली. सर्वांवर शेंबाळपिंपरी, पुसद व नांदेड जिल्ह्यातील कळमनुरी येथे उपचार सुरू आहे. ...
ऑनलाईन व्यवहारात प्रत्येक बाबीची पडताळणी करण्याची संधी मिळते. हे ना ते सर्वात कमी किमतीत काय मिळणार, आपले ऑनलाईन व्यवहार सुरळीत राहिले पाहिजे. त्यासाठी केवायसी, बँकिंग ॲप सुरू ठेवण्यासाठी बतावणी केली जाते व यातून गोपनीय माहिती मिळवित बँकेतील पैशावर ड ...
घोन्सा गावाजवळून वाहणारा नाला हा फुलोरा (उजाड) व घोन्सा शिवेमधून येतो. फुलोरा तलावाचे पाणी या नाल्याद्वारे थेट वर्धा नदीत पोहोचते. मात्र अलीकडेच वेकोलिने घोन्सा खुल्या खाणीतील मातीचा ढिगारा या नाल्यावर टाकल्याने हा नालाच बंद झाला आहे. यासंदर्भात घोन् ...
वागदा परिसरातील शेतकऱ्यांनी पोर्टलवरून ऑनलाइन बियाणे, खत, कीटकनाशके बुक केले. नागपूर येथील एका गोडावूनमधून कुरिअरच्या माध्यमाने हा माल गुरुवारी सायंकाळी वागदा गावात पोहोचला. हे बियाणे शेतकऱ्यांच्या ताब्यात जाण्यापूर्वीच कृषी विभागाला याचा सुगावा लागल ...
नंदाबाई किशोर वानखेडे (४०) आणि साक्षी किशोर वानखेडे (१७) अशी मृत माय-लेकींची नावे आहे. गुरुवारी सायंकाळी नंदाबाई यांचा पतीसोबत वाद झाल्याचे सांगितले जाते. या वादातूनच नंदाबाई यांनी मुलगी साक्षी हिला सोबत घेऊन रात्री घर सोडले. त्यानंतर शुक्रवारी सकाळी ...
गुरुवारी सायंकाळी शेतकऱ्यांच्या मालाची खरेदी अचानक बंद करण्यात आल्याचे कळताच, मनसे राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकर यांनी गुरुवारी सायंकाळी बाजार समितीत जाऊन शेतकऱ्यांच्या व्यथा ऐकल्या. त्यानंतर त्यांनी बाजार समितीतील समस्यांचा पाढाच वाचला. केंद्र शासनाने ...