यावर्षीच्या रब्बी हंगामात दोन लाख हेक्टरवर पेरणी करण्याचे नियोजन कृषी विभागाने तयार केले आहे. यातील निम्म्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी याचे नियोजन महाबीज कंपनीने तयार केले आहे. त्याकरिता ३२ हजार क्विंटल बियाणे जिल्ह्याकडे वळते करण्यात आले आहे. ...
पोलीस कारवाईविरोधात आरोपीने उच्च न्यायालयात एफआयआर रद्दची याचिका दाखल केली. नंतर याच प्रकरणात रिट पिटीशन करून कारवाई करणाऱ्या पोलिसांनी दहा लाख रुपये नुकसानभरपाई द्यावी, असा दावा आरोपीने केला. उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने हा दावा व याचिका फेटा ...
व्यापाक दृष्टिकोन ठेवून बाधित व्यक्तीच्या पाठीशी उभे राहावे. नियमित तपासणीतून आजाराचा संसर्ग नियंत्रित राखता येतो. बाधित व्यक्तीच्या संपर्कात, सोबत राहिल्यास कुठलाही धोका नाही. थेट शारीरिक संबंध, यातूनच एचआयव्ही एड्सचा संसर्ग होण्याचा धोका सर्वाधिक आ ...