८ नोव्हेंबरच्या रात्री हा थरार घडला. मारेगाव तालुक्यातील कानेडा येथे महाराष्ट्र-तेलंगणा टॉवर लाईनचे साहित्य ठेवून आहे. रात्री एक वाजण्याच्या सुमारास ९ ते १० जणांचे एक टोळके कानेडा येथे दोन ट्रक घेऊन गेले. हे ट्रक घटनास्थळापासून लांब उभे करण्यात आले ह ...
आता शेतकऱ्यांना २४ तास वीज उपलब्ध होणार आहे. तसेच सतत होणाऱ्या विजेच्या लपंडावापासून कायमचा सुटकारा मिळणार आहे. या योजनेमुळे शेतकऱ्यांना उत्पन्नाचा नवा स्रोत उपलब्ध होणार आहे. त्यासाठी वीज वितरण कंपनी संपूर्ण भार उचलणार आहे. त्याच्या बदल्यात शेतकऱ् ...
परतीच्या पावसाने सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. एकरी उत्पादन घटल्यानंतर दरामध्येदेखील निम्याने घट झाली आहे. यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी यावर्षी चांगलेच अडचणीत आले आहे. किमान दहा हजार रुपये क्विंटलचा दर सोयाबीनला मिळेल ...
Yawatmal News साक्षगंधाच्या आनंदोत्सवात सामील होण्यासाठी यवतमाळ येथून नागपूरकडे निघालेल्या तरुणांच्या कारचा शुक्रवारी रात्री भीषण अपघात झाला. त्यात येथील भावेश सुशील भरुट (जैन) यांचा जागीच मृत्यू झाला. ...
जागा मिळावी व सुखरुप प्रवास व्हावा या हेतूने अतिरिक्त रक्कम माेजून तिकीट खरेदी केले जाते. एसटी महामंडळाने दहा टक्के तिकीट वाढ केली होती. दिवाळी संपताच दर कमी केले. ट्रॅव्हल्सचे दर मात्र अजूनही कायम आहेत. काही ट्रॅव्हल्स कंपन्यांनी तिकीट दरात कपात केल ...