Next

नाणोसच्या श्रीदेव वेतोबा मंदिरात लक्षहोम आणि शतचंडी अनुष्ठान सोहळा संपन्न

By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2018 06:03 PM2018-05-03T18:03:41+5:302018-05-03T18:05:01+5:30

सावंतवाडी - सावंतवाडी तालुक्यातील नाणोस येथील श्री देव वेतोबा, सातेरी, मुळभूमिका आणि परिवार देवता महोत्सवानिमित्त लक्षहोम आणि शतचंडी अनुष्ठान ...

सावंतवाडी - सावंतवाडी तालुक्यातील नाणोस येथील श्री देव वेतोबा, सातेरी, मुळभूमिका आणि परिवार देवता महोत्सवानिमित्त लक्षहोम आणि शतचंडी अनुष्ठान सोहळा नुकताच संपन्न झाला. या सोहळ्यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्याला नाणोस येथील ग्रामस्थांसह हजारो भाविक उपस्थित होते.