Next

Milk Supply : आंदोलक शेतकऱ्यांचा देवाला दुग्धाभिषेक

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2018 02:33 PM2018-07-16T14:33:58+5:302018-07-16T14:34:12+5:30

दूध दरवाढीच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. दूध दरवाढीसंदर्भात भाजपाला सरकारला सद्बुद्धी मिळो, अशी प्रार्थना करत शेतकरी ...

दूध दरवाढीच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. दूध दरवाढीसंदर्भात भाजपाला सरकारला सद्बुद्धी मिळो, अशी प्रार्थना करत शेतकरी देवांच्या मूर्तींवर दुधानं अभिषेक करत आहेत.