Next

कोलाड River Rafting बद्दल या Video मधून | River Rafting In Maharashtra | Kolad River Rafting

By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2021 12:07 PM2021-02-17T12:07:55+5:302021-02-17T12:08:29+5:30

तुम्हाला फिरायला गेल्यावर adventure करायला आवडतं का? मग हा विडिओ तुम्ही पाहायलाच हवा... ‘यंगस्टर्स’कडून हल्ली पर्यटनासाठी वेगळ्या ठिकाणांना पसंती दिली जाते. रायगड जिल्ह्यातील कोलाड हेही ऑफबीट ठिकाणांमध्ये प्रसिद्ध आहे. कोकणातील निसर्गसौंदर्याबद्दल आपल्या सर्वांनाच माहिती आहे. अशा समृद्ध निसर्गामध्ये कुंडलिका नदीच्या काठावर वसलेले कोलाड रिव्हर राफ्टिंगसाठीही चांगले ठिकाण आहे. विशेष म्हणजे, वर्षभर राफ्टिंग करता येणारे हे भारतातील एकमेव ठिकाण आहे. interesting ना? चला अजून जाणून घेऊयात कोलाड river rafting बद्दल या video मधून-