Next

Maharashtra bandh : सायन-पनवेल महामार्गावर कळंबोलीजवळ आंदोलन चिघळले, वाहनांची जाळपोळ

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2018 01:25 PM2018-07-25T13:25:13+5:302018-07-25T14:43:11+5:30

नवी मुंबई  - सायन-पनवेल महामार्गावर कळंबोलीजवळ मराठा आंदोलन चिघळले. महामार्ग रोखल्याने पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला. तर आंदोलकांनीही पोलिसांवर दगडफेक ...

नवी मुंबई  - सायन-पनवेल महामार्गावर कळंबोलीजवळ मराठा आंदोलन चिघळले. महामार्ग रोखल्याने पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला. तर आंदोलकांनीही पोलिसांवर दगडफेक केली.