Next

नवी मुंबईत आंदोलकांनी केली कार दुचाकीची जाळपोळ

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2018 07:28 PM2018-07-25T19:28:43+5:302018-07-25T19:29:10+5:30

नवी मुंबई - मराठा आरक्षण आंदोलनाला नवी मुंबईत हिंसक वळण लागले असून, आंदोलकांनी रस्त्यावरील कार दुचाकी यांची जाळपोळ केली ...

नवी मुंबई - मराठा आरक्षण आंदोलनाला नवी मुंबईत हिंसक वळण लागले असून, आंदोलकांनी रस्त्यावरील कार दुचाकी यांची जाळपोळ केली आहे.