Next

पुलवामा चकमकीत 3 दहशतवादी ठार तर 1 जवान शहीद

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2019 01:27 PM2019-05-16T13:27:46+5:302019-05-16T13:28:26+5:30

जम्मू-काश्मीरच्या पुलवामा परिसरात जवान आणि दहशतवाद्यांमध्ये गुरुवारी (16 मे) पहाटेपासून चकमक सुरू आहे. या चकमकीदरम्यान तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना ...

जम्मू-काश्मीरच्या पुलवामा परिसरात जवान आणि दहशतवाद्यांमध्ये गुरुवारी (16 मे) पहाटेपासून चकमक सुरू आहे. या चकमकीदरम्यान तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले आहे. तर एक जवान शहीद झाला आहे.